Friday, April 24, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे काम अद्याप रखडलेले ; शिवभक्त थेट आयुक्तांकडे…

MH13 News by MH13 News
1 year ago
in महाराष्ट्र, सामाजिक, सोलापूर शहर
0
छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे काम अद्याप रखडलेले ; शिवभक्त थेट  आयुक्तांकडे…
0
SHARES
95
VIEWS
ShareShareShare

MH 13 News Network

छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून मजबुतीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराचे सुशोभीकरणाचे काम तात्काळ पूर्ण करावे या संदर्भातले निवेदन श्री शिव जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने महानगरपालिका आयुक्त सचिन ओंबासे यांना देण्यात आले.

यावेळी ट्रस्टी अध्यक्ष, माजी उपमहापौर नाना काळे, उत्सव अध्यक्ष सुशील बंदपट्टे, श्रीकांत घाडगे,श्रीकांत डांगे, ज्ञानेश्वर सपाटे, विश्वनाथ गायकवाड,गणेश डोंगरे,सचिन स्वामी, पुकाळे, देविदास घुले यांच्यासह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महानगरपालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी विषय लक्षात घेऊन आणि जनभावना लक्षात घेऊन लागलीच सारिका अकुलवार (नगर अभियंता) यांना फोन लावून पुतळा सुशोभीकरण विषयाची माहिती घेतली.

त्याचबरोबर दिनांक 15 मे पूर्वी कोणतीही सबब न देता काम पूर्ण करण्याच्या सूचना कॉन्ट्रॅक्टरला देण्याची तसेच नगर अभियंता यांनी सदर काम 15 मे पर्यंत पूर्ण करावे असे सांगत कामासाठी डेडलाईन दिली.

शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने डॉ.सचिन ओंबासे यांच्या तात्काळ कार्यवाहीबद्दल च्या भूमिकेचे स्वागत करण्यात आले.

ट्रस्टी उपाध्यक्ष श्रीकांत बापू डांगे यांनी माध्यमांशी बोलताना सदर काम 15 मे पर्यंत पूर्ण न झाल्यास शिवप्रेमींच्या रोषाला महानगरपालिकेला सामोरे जावे लागेल असा इशारा दिला.

यावेळी

Tags: solapurSolapur Maharashtra
Previous Post

छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे काम अद्याप रखडलेले ; शिवभक्त थेट महापालिका आयुक्तांकडे..

Next Post

वीज निर्मितीसाठी दीर्घकालीन उपाययोजनांवर भर

Related Posts

आरोग्य

मानाचा ‘शायनिंग स्टार अवॉर्ड’ने डॉ. बसवराज सुतार सन्मानित..

21 April 2026
धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
Next Post
वीज निर्मितीसाठी दीर्घकालीन उपाययोजनांवर भर

वीज निर्मितीसाठी दीर्घकालीन उपाययोजनांवर भर

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.