Monday, January 19, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे काम अद्याप रखडलेले ; शिवभक्त थेट महापालिका आयुक्तांकडे..

MH 13 News by MH 13 News
10 months ago
in महाराष्ट्र, सामाजिक, सोलापूर शहर
0
छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे काम अद्याप रखडलेले ; शिवभक्त थेट महापालिका आयुक्तांकडे..
0
SHARES
4
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून मजबुतीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराचे सुशोभीकरणाचे काम तात्काळ पूर्ण करावे या संदर्भातले निवेदन श्री शिव जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने महानगरपालिका आयुक्त सचिन ओंबासे यांना देण्यात आले.

महानगरपालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी विषय लक्षात घेऊन आणि जनभावना लक्षात घेऊन लागलीच सारिका अकुलवार नगर अभियंता सोलापूर यांना फोन लावून पुतळा सुशोभीकरण विषयाची माहिती घेतली. त्याचबरोबर दिनांक 15 मे पूर्वी कोणतीही सबब न देता काम पूर्ण करण्याच्या सूचना कॉन्ट्रॅक्टरला देण्याची तसेच नगर अभियंता यांनी सदर काम 15 मे पर्यंत पूर्ण करावे असे सांगत कामासाठी डेडलाईन दिली.
शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने डॉ.सचिन ओम्बसे यांच्या तात्काळ कार्यवाहीबद्दल च्या भूमिकेचे स्वागत करण्यात आले.
ट्रस्टी उपाध्यक्ष श्रीकांत बापू डांगे यांनी माध्यमांशी बोलताना सदर काम 15 मे पर्यंत पूर्ण न झाल्यास शिवप्रेमींच्या रोषाला महानगरपालिकेला सामोरे जावे लागेल असा इशारा दिला.

यावेळी ट्रस्टी अध्यक्ष, माजी उपमहापौर नाना काळे, उत्सव अध्यक्ष सुशील बंदपट्टे, श्रीकांत घाडगे,श्रीकांत डांगे, ज्ञानेश्वर सपाटे, विश्वनाथ गायकवाड, सचिन स्वामी, पुकाळे, देविदास घुले यांच्यासह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

सोलापूर जनता सहकारी बँकेस कोट्यावधींचा लक्षणीय नफा..!. धडाकेबाज वसुलीसह..

Next Post

छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे काम अद्याप रखडलेले ; शिवभक्त थेट आयुक्तांकडे…

Related Posts

‘जय’ ‘देव’ करणार का “नानां”चे कल्याणम..!! हाय व्होल्टेज प्रभागाला हवी भाजपाची “साथ”..!!
राजकीय

‘जय’ ‘देव’ करणार का “नानां”चे कल्याणम..!! हाय व्होल्टेज प्रभागाला हवी भाजपाची “साथ”..!!

18 January 2026
मतदान केंद्राबाहेर मोबाईल जमा कक्ष शक्य नाही; मोबाईल न आणण्याचे महापालिकेचे स्पष्ट आवाहन..
Blog

मतदान केंद्राबाहेर मोबाईल जमा कक्ष शक्य नाही; मोबाईल न आणण्याचे महापालिकेचे स्पष्ट आवाहन..

13 January 2026
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर; १६ जानेवारीपासून प्रक्रियेला प्रारंभ
महाराष्ट्र

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर; १६ जानेवारीपासून प्रक्रियेला प्रारंभ

13 January 2026
पालकमंत्री गोरेचा फटका: जिल्हाधिकाऱ्यांना बल्लारी चाळीवरील सातबारा उतारावर ताबडतोब कारवाई!”
महाराष्ट्र

पालकमंत्री गोरेचा फटका: जिल्हाधिकाऱ्यांना बल्लारी चाळीवरील सातबारा उतारावर ताबडतोब कारवाई!”

13 January 2026
सोलापूर : श्री सिद्धेश्वर महाराज यात्रा अक्षता सोहळा – ड्रोन दृश्यमय आनंद
धार्मिक

सोलापूर : श्री सिद्धेश्वर महाराज यात्रा अक्षता सोहळा – ड्रोन दृश्यमय आनंद

13 January 2026
भक्तीचा महोत्सव! सोलापूरच्या ग्रामदैवत सिध्देश्वर मंदिरात अक्षता सोहळा भक्तिभावात पार”
धार्मिक

भक्तीचा महोत्सव! सोलापूरच्या ग्रामदैवत सिध्देश्वर मंदिरात अक्षता सोहळा भक्तिभावात पार”

13 January 2026
Next Post
छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे काम अद्याप रखडलेले ; शिवभक्त थेट  आयुक्तांकडे…

छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे काम अद्याप रखडलेले ; शिवभक्त थेट आयुक्तांकडे...

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.