Monday, August 25, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी क्रीडा स्पर्धांना उत्साहात सुरूवात …!

MH 13 News by MH 13 News
7 months ago
in महाराष्ट्र, राजकीय, व्यापार, सामाजिक, सोलापूर शहर
0
जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी क्रीडा स्पर्धांना उत्साहात सुरूवात …!
0
SHARES
8
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

खिलाडूवृत्तीने खेळा, नियमांचे पालन करा – *सिईओ कुलदीप जंगम

*सोलापूर:- हातात झेंडा घेऊन एक ताल करीत परेड….. व लेझीम च्या तालात…झांज पथकाच्या निनादात जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी क्रीडा स्पर्धांना उत्साहात सुरूवात झाली.

सोलापूरातील जय जवान जय किसान सैनिक स्कूल नेहरूनगर, शासकीय मैदान नेहरूनगर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून सुरूवात झाली.

जि.प. क्रीडा व सांस्कृतिक नियोजन समितीचे सहप्रमुख तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप कोहिणकर, प्रकल्प संचालक एस.बी. ठोंबरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे , उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी, कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, सर्व गटविकास अधिकारी, सहसचिव. अनिल जगताप, संजय सांवत, शिक्षणाधिकारी कादर शेख, शिक्षणाधिकारी सचिन जगताप, क्रीडा विशेष निमंत्रीत सदस्य रविंद्र चव्हाण,गणेश पवार,. संतोष जाधव, सचिन जाधव, विवेक लिंगराज, अविनाश गोडसे, गिरीष जाधव यांची प्रमुख उपस्थित होती*

खिलाडूवृत्तीने खेळा, नियमांचे पालन करा – *सिईओ कुलदीप जंगम

जिल्हा परिषदे मधील अधिकारी व कर्मचारी यांच्यात स्पर्धेच्या माध्यमातून खिलाडूवृती जोपासली जावी. खेळाच्या मैदानात खिलाडू वृत्तीने खेळा. खेळाच्या नियमाचे पालन करावे. वाद मैदानाच्या बाहेर ठेवा. सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी बोलताना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर म्हणाले , यांनी दोन दिवसांच्या
कालावधीत खिलाडू वृत्तीने खेळा. सामुहिक व व्यक्तिगत प्रकारा मध्ये खेळाचे आयोजन करणेत आले आहे.
या प्रसंगी बोलताना उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, म्हणाल्या, कर्मचारी व अधिकारी यांच्या मध्ये परस्पर समन्वय, सहनशीलता, ताणतणावाचे व्यवस्थापन इत्यादी मूल्ये वाढीस लावून निखळ मनोरंजनातून आनंद घेणे या स्पर्धेचा मुख्य हेतू आहे. पंचाच्या नियमांचे पालन करा. या स्पर्धेतून पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्यामधील प्रशासकीय कामाचा थकवा घालवून व परस्पर सद्भावना वाढीस लागून नव्या जोमाने, नव्या उत्साहाने कार्यास लागता यावे या हेतूने या स्पर्धेचे आयोजन करणेत आले असल्याचे स्मिता पाटील यांनी सांगितले.
या स्पर्धेत सर्व विभागातील मुख्यालय व सर्व तालुक्यातून दोन हजार पेक्षा जास्त खेळाडू व कलावंत या स्पर्धेत सहभागी होणार असून याला क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे स्वरूप प्राप्त होणार आहे.या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) मा. स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व समित्यांचे प्रमुख, सचिव व सदस्य तसेच क्रीडा व नियोजन समिती चे सहसचिव अनिल जगताप, सहसचिव संजय सावंत, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, किरण लोंढे,सदस्य विवेक लिंगराज, अविनाश गोडसे, झहीर शेख, नागेश पाटील, सचिन साळुंखे, नागेश धोत्रे, गिरीष जाधव, गणेश कुडले पुंडलिक कलखांबकर, शिवाजी वसपटे, शहानवाज मुल्ला, मल्लिकार्जुन सोमेश्वर, डॉ. माधुरी भोसले, नरेंद्र अकेले, इरफान कारंजे व कृष्णकांत लोवे, प्रा. राजु प्याटी आदी या क्रिडा स्पर्धा यशस्वी करणे साठी प्रयत्न करत आहेत.

खेळाडूमध्ये चैतन्याची लहर …..*

कुसूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांच्या लेझीम पथकाने सर्वांचे लक्ष वेधले. जय जवान व जय किसान विद्यालयाच्या एनसीसी कॅडेटस नी सिईओ कुलदीप जंगम व अतिरिक्त सिईओ संदीप कोहिणकर यांचे सह विभाग प्रमुखांनी ११ तालुक्याचे व मुख्यालयातील खेळाडू व एनसीसी कॅडेटस ची मानवंदना स्विकारली. हातात झेंडे घेऊन पथसंचलनात सहभागी झाले होते. रंगीबेरंगी टी शर्ट व पॅंट आकर्षक पेहराव मध्ये जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी खेळाडू म्हणून सहभागी झाले होते.

सिईओ जंगम यांनी केले जिल्हा परिषद टीम चे कौतुक
………………….
एखाद्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेस लाजवेल अशा प्रकारे या क्रिडा स्पर्धंचे आयोजन करणेत आले होते. स्पर्धेच्या
उत्कृष्ठ संयजोना बद्दल जिल्हा परिषदे टीम चे कौतुक सिईओ कुलदीप जंगम यांनी केले. सुत्रसंचालन स्वागत समितीचे प्रमुख अविनाश गोडसे यांनी केले तर समितीचे सहसचिव संजय सावंत यांनी केले.

Previous Post

शिवकालीन शिवशस्त्र व वाघनखे बघण्याची नागपुरकरांना संधी

Next Post

‘सशक्त आरोग्यासाठी’ शतावरीच्या विशेष प्रजाती अभियानाचे उद्घाटन

Related Posts

प्रशासनाची तत्परता : भर पावसात अतिरिक्त आयुक्तांची छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात पाहणी आणि लगेचच..
महाराष्ट्र

प्रशासनाची तत्परता : भर पावसात अतिरिक्त आयुक्तांची छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात पाहणी आणि लगेचच..

20 August 2025
सोलापूर महापालिकेची सुवर्णसंधी ;मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी मोठी सवलत.!
राजकीय

सोलापूर महापालिकेची सुवर्णसंधी ;मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी मोठी सवलत.!

20 August 2025
‘सोलापूर’साठी ऐतिहासिक निर्णय..! मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर आमदार देवेंद्र कोठे यांची प्रतिक्रिया..!
महाराष्ट्र

‘सोलापूर’साठी ऐतिहासिक निर्णय..! मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर आमदार देवेंद्र कोठे यांची प्रतिक्रिया..!

17 August 2025
शिवदारे प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार सोहळा उद्या सोलापुरात…
राजकीय

शिवदारे प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार सोहळा उद्या सोलापुरात…

16 August 2025
१.५ लाख लाभार्थ्यांना अण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभ; मुख्यमंत्री फडणवीसांचा सोलापूरात सत्कार
महाराष्ट्र

१.५ लाख लाभार्थ्यांना अण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभ; मुख्यमंत्री फडणवीसांचा सोलापूरात सत्कार

17 August 2025
ज्येष्ठांचा मान, परंपरेचा अभिमान ; हरळी प्लॉट योगासन मंडळाची ४८ वर्षांची अखंड परंपरा…
सामाजिक

ज्येष्ठांचा मान, परंपरेचा अभिमान ; हरळी प्लॉट योगासन मंडळाची ४८ वर्षांची अखंड परंपरा…

15 August 2025
Next Post
‘सशक्त आरोग्यासाठी’ शतावरीच्या विशेष प्रजाती अभियानाचे उद्घाटन

‘सशक्त आरोग्यासाठी’ शतावरीच्या विशेष प्रजाती अभियानाचे उद्घाटन

सर्वाधिक पसंतीचे

  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक | माजी महापौर महेश कोठे यांचे निधन ; हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.