Monday, April 20, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

निवडणुकीसाठी स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तीच्या नावावर सोसायटी काढल्या..! आमदार सुभाष देशमुखांची टीका

MH 13 News by MH 13 News
12 months ago
in महाराष्ट्र, सामाजिक, सोलापूर शहर
0
निवडणुकीसाठी स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तीच्या नावावर सोसायटी काढल्या..! आमदार सुभाष देशमुखांची टीका
0
SHARES
121
VIEWS
ShareShareShare

mh 13 news network

केवळ निवडणुकीसाठीच स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तीच्या नावावर सोसायटी काढल्या
आमदार सुभाष देशमुख यांची विरोधकांवर टीका

सोलापूर : स्वतःच्या त कुटुंबातील व्यक्तीच्या नावावर सोसायट्या काढल्या, त्यातून शेतकऱ्यांचे हित न पाहता बाजार समिती व डीसीसी बैंक निवडणुकीसाठी मतांचा वापर करून घेतला, अनेक वर्षे बाजार समितीची सत्ता आपल्याकडे होती तेव्हां काय केले?, असा सवाल आमदार सुभाष देशमुख यांनी केला.
सिद्धेश्वर बाजार समिती परिवर्तन पॅनलच्या प्रचारानिमित्त वडाळा येथे आयोजित बैठकीत आ. देशमुख बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते बळीराम काका साठे, महादेव चाकोते, जितेंद्र शिलवंत, उमेदवार संग्राम पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष रामकाका जाधव, वडाळ्याचे सरपंच जितेंद्र साठे, हरीदास शिंदे, भाजपा महिला आघाडीच्या वृषाली पवार, अण्णू मार्तडे, रविकांत पाटील आदींसह उत्तर तालुक्यातील विकास सोसायटी व ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते.
आ. देशमुख पुढे म्हणाले, शेतकऱ्यांचा विकास करण्यासाठी योजनांवर अभ्यास करायला हवा मात्र १० मिनिटात संचालक मंडळाची बैठक संपतात, मोठी उलाढाल असल्याने सोलापूर बाजार समिती देशात नंबर १ बाजार समिती आणण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते. मात्र तसे कोणतेही प्रयत्न झाले नाहीत.
महादेव चाकोते म्हणाले, मी चेअरमन असताना बाजार समितीच्या ठेवी ४० कोटींहून अधिक झाल्या होत्या. त्यानंतर आमदार विजयकुमार देशमुख चेअरमन झाल्यावर ठेवीत वाढ झाली मग मधल्या काळात ठेवी का वाढल्या नाहीत?

काका साठे म्हणाले, शेतकऱ्यांसाठी काहीही न करता केवळ निवडणूक लढविण्यासाठी एकत्र यायचे हे काही नवे येथे ते नाही. अवघ्या १० मिनिटात बैठक संपविली जात असेल तर नियोजन कसे होणार? या बाजार समितीची बोलणी करताना आमदार सुभाष देशमुख यांना विचारात घेतले नाही. आता भाच्यासाठी मामा मदत करणार आहॆ.

Previous Post

पहलगाम दुर्घटनेत जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी महापालिका रुग्णालयांकडून मानसिक आरोग्य सेवा

Next Post

धाराशिव | लोकमंगलच्या सामूहिक विवाह सोहळ्यात 23 जोडपे विवाहबद्ध..

Related Posts

धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
Next Post
धाराशिव | लोकमंगलच्या सामूहिक विवाह सोहळ्यात 23 जोडपे विवाहबद्ध..

धाराशिव | लोकमंगलच्या सामूहिक विवाह सोहळ्यात 23 जोडपे विवाहबद्ध..

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.