Tuesday, February 17, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

ज्या रस्त्याने तुम्ही फिरता ते सर्व रस्ते मोदींनी बांधले ; आमदार सातपुते यांचा शिंदेंना टोला

MH13 News by MH13 News
2 years ago
in राजकीय
4
ज्या रस्त्याने तुम्ही फिरता ते सर्व रस्ते मोदींनी बांधले ; आमदार सातपुते यांचा शिंदेंना टोला
0
SHARES
34
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network

दक्षिण सोलापूर विधानसभा संवाद मेळावा उत्साहात
सोलापूर

विरोधक पंतप्रधान मोदींनी काय केले असे विचारत आहेत. मोदींनी 10 वर्षात हजारो कामे केली आहेत. 65 हजार शेतकर्‍यांना अनुदान दिले, मुद्रा योजनेतून सोलापुरातील अडीच लाख युवकांना कर्ज दिले, विडी कामगारांना 30 हजार घरे दिले, लाखो महिलांना उज्वला योजनेतून गॅस दिला अशी अनेक कामे मोदींनी केली. सर्वात महत्वाचे म्हणजे हिंदुत्वाचे आराध्य दैवत राम मंदिर बांधण्याचे काम केले, तुम्ही शहरातून अक्कलकोट, मंगळवेढा, पंढरपूर, विजापूरला जाता ना तो रस्ता मोदींनी केला, या शब्दात प्रणिती शिंदे यांना अस. राम सातपुते यांनी टोला हाणला.

आसरा चौकातील किल्लेदार मंगल कार्यालय येथे भाजप महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ दक्षिण सोलापूर विधानसभा संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी आ. सातपुते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार सुभाष देशमुख, शहराध्यक्ष नरेंद्र काळे, मनिष देशमुख, तालुकाध्य रामप्पा चिवडशेट्टी आदी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी आ. सुभाष देशमुख म्हणाले, आपल्या दक्षिण तालुक्याने मुख्यमंत्री दिला, पण किती विकास केला, 2014 पूर्वीचा काळ आठवा आणि आजचा काळ पहा. 10 वर्षातील विकास पहा. मोदी यांनी केलेली कामे प्रत्येक घरात, प्रत्येक माणयापर्यंत पोहचवा. मोदी यांना तिसर्‍यांदा पंतप्रधान करायचे आहे, त्यासाठी सोलापुरात राम सातपुते यांना मोठ्या मताधिक्याने दिल्लीला पाठवा. आगामी महिनाभर डोळ्यात तेल घालून प्रत्येकाने काम करा, असे आवाहन शेवटी आ. देशमुख यांनी केले.

नरेंद्र काळे म्हणाले की, सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर दक्षिणची जागा आनंदराव देवकते यांनी सोडली. मात्र पुढे शिंदे यांनी दक्षिण मतदारसंघाचे तुकडे करत धनगर समाजाचे नेतृत्व संपवण्याचे काम केले आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवून आता त्यांना धडा शिकवावा.
यावेळी सरचिटणीस शशिकांत चव्हाण, नियोजन समिती सदस्य डॉ. हविनाळे, अंबिका पाटील, अप्पासाहेब पाटील, मेनका राठोड, संगीता जाधव, विशाल गायकवाड, राम जाधव यांच्यासह प्रमुख पदाधिकारी बूथ वॉरियर्स यांची उपस्थिती होती. मेळाव्याचे सूत्रसंचालन विशाल गायकवाड यांनी केले.

जुलै महिन्यात विमानसेवा सुरू होईल…

होटगी रोड विमानतळासाठी केंद्राकडून निधी मिळाला आहे. काम सुरू आहे. जुलै महिन्यात विमानसेवा सुरू होईल, त्यावेळी तुम्हा कार्यकर्त्यांना मी विमानाने आयोध्येला नेईन, असेही आ. राम सातपुते म्हणाले.

दक्षिणमधून 50 हजारांचे मताधिक्य देऊः देशमुख

लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस झटावे. देशात पंतप्रधान मोदींनी केलेली कामे आणि दक्षिण तालुक्यात आ. सुभाष देशमुखांनी केलेली कामे जनतेपर्यंत पोहचवावीत. आपला विजय नक्की आहे. दक्षिणमधून निश्‍चित आ. सातपुते यांना 50 हजारांचे मताधिक्य देऊ, असे मनिष देशमुख यांनी सांगितले.

Tags: Maharashtra
Previous Post

तुम्ही कितीही षडयंत्र रचा, सोलापूरच्या मूळ प्रश्नांवरुन मी मागे हटणार नाही

Next Post

भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

Related Posts

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे आठ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे आठ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर महापालिकेत लोकशाहीचा श्वास; विशेष सभेसाठी तयारी पूर्ण”
महाराष्ट्र

चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर महापालिकेत लोकशाहीचा श्वास; विशेष सभेसाठी तयारी पूर्ण”

6 February 2026
Next Post
भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.