Tuesday, October 6, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

वडदेगाव खून खटला | हॉटेल मालकासह कामगाराचा…

MH13 News by MH13 News
13 hours ago
in व्यापार, सामाजिक, सोलापूर शहर
0
0
SHARES
0
VIEWS
ShareShareShare

MH13 News network

वडदेगाव खून खटला | हॉटेल मालकासह कामगाराचा जामीन फेटाळला

सोलापूर : प्रतिनिधी

वडदेगाव (ता. मोहोळ) येथील दत्ता नागनाथ बागल याचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात हॉटेल मालक मंगेश सुरेश डोंगरे आणि त्याचा कामगार समर्थ संजय जगताप यांचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. एल. जोशी यांनी फेटाळला.

पैशांच्या व्यवहारावरून २५ एप्रिल २०२६ रोजी दत्ता बागल आणि मंगेश डोंगरे यांच्यात वाद झाला होता. हा वाद मिटविण्यासाठी २७ एप्रिल रोजी वडदेगाव-औंढी मार्गावरील कॅनालजवळ दत्ता बागल, त्यांचे पुतणे व इतर व्यक्ती गेले होते. त्यावेळी मंगेश डोंगरे व समर्थ जगताप तेथे आले.

फिर्यादीनुसार, मंगेश डोंगरे याने दत्ता बागल यांना शिवीगाळ करून चाकूने पोटात व छातीवर वार केले. त्यांना सोडविण्यासाठी गेलेल्या समाधान जाधव यांच्यावरही चाकूने वार करून गंभीर जखमी करण्यात आले. समर्थ जगताप याने शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.या प्रकरणी मयताचा पुतण्या विठ्ठल नरसु बागल यांच्या फिर्यादीवरून कामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींनी जामिनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज केला होता.

सुनावणीदरम्यान पोलिसांनी सादर केलेली कागदपत्रे तसेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या जबाबांवरून आरोपींविरुद्ध प्रथमदर्शनी ठोस पुरावा असल्याचा युक्तिवाद करण्यात आला.

न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरत दोन्ही आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला.सरकार पक्षातर्फे ॲड. आनंद गोरे, तर मूळ फिर्यादीतर्फे ॲड. मिलिंद थोबडे, ॲड. विनोद सूर्यवंशी, ॲड. संगम मोरे आणि ॲड. ओंकार भुसे यांनी काम पाहिले.

Tags: solapurSolapur Maharashtra
Previous Post

Solapur | पत्रकारांच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन

Related Posts

Solapur | पत्रकारांच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन
महाराष्ट्र

Solapur | पत्रकारांच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन

4 October 2026
धक्कादायक | सामाजिक, शैक्षणिक आणि नागरी प्रश्नांसाठी झटणारे युवा समाजसेवक विजय जाधव यांचे अपघाती निधन..
महाराष्ट्र

धक्कादायक | सामाजिक, शैक्षणिक आणि नागरी प्रश्नांसाठी झटणारे युवा समाजसेवक विजय जाधव यांचे अपघाती निधन..

20 September 2026
#ब्रेकिंग | ‘आता माघार नाही!’ जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा; थेट “मुंबई”त आरक्षणासाठी अंतिम लढाई..! वाचा सविस्तर
महाराष्ट्र

#ब्रेकिंग | ‘आता माघार नाही!’ जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा; थेट “मुंबई”त आरक्षणासाठी अंतिम लढाई..! वाचा सविस्तर

12 September 2026
निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन
आरोग्य

निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन

29 August 2026
जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सामाजिक

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

6 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.