Saturday, March 7, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

⭕भयमुक्त व निःष्पक्ष निवडणुका पार पाडण्यासाठी निवडणूक विभाग तत्पर

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in महाराष्ट्र
0
⭕भयमुक्त व निःष्पक्ष निवडणुका पार पाडण्यासाठी निवडणूक विभाग तत्पर
0
SHARES
2
VIEWS
ShareShareShare

नागपूर येथे निवडणूक निरीक्षकांचा लोकसभा उमेदवार व प्रतिनिधींशी संवाद

नागपूर : प्रत्येक मतदाराला आपले मतदान निर्भयपणे, नि:ष्पक्ष वातावरणात करता यावे यासाठी निवडणूक विभाग तत्पर आहे. लोकसभा निवडणुकीच्या कोणत्याही मतदान केंद्रासंदर्भात जर कुणाला साशंकता असेल अथवा निर्भयपणे मतदान पार पाडण्याच्या दृष्टीने मतदान केंद्र असुरक्षित वाटत असेल तर आमच्याशी केव्हाही संपर्क साधून ती माहिती द्या, असे आवाहन आज निवडणूक निरीक्षक (पोलिस) विजय सिंग मिना यांनी केले.

ल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृह येथे आज निवडणूक संदर्भात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. उमेदवारांना जर काही अडचणी असतील तर त्या समजून घेता याव्यात यादृष्टीने आयोजित या बैठकीस नागपूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक विपुल बंसल, रामटेक लोकसभा मतदारसंघाचे  निवडणूक निरीक्षक फैय्याज अहमद मुमताज, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॅा. विपीन इटनकर, रामटेक लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तुषार ठोंबरे, परीविक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी कुशल जैन यावेळी उपस्थित होते.

उमेदवारांना अडचणी असतील तर त्यांना त्या मांडता याव्यात यासाठी आम्ही तत्पर आहोत. आमचे संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आलेले आहेत. निवडणुका निःष्पक्ष व्हाव्यात यासाठी सर्वांचे योगदान आवश्यक आहे, असे निवडणूक निरीक्षकांनी उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना सांगितले.

Previous Post

मतदारांनो जिंका मोटारसायकल, रेसिंग सायकल आणि मोबाईल

Next Post

⭕रायगडमधील आदिवासी गावामध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील -जिल्हाधिकारी किशन जावळे

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post
⭕रायगडमधील आदिवासी गावामध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील -जिल्हाधिकारी किशन जावळे

⭕रायगडमधील आदिवासी गावामध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील -जिल्हाधिकारी किशन जावळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.