Monday, February 16, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

महाराष्ट्र बोर्ड 10वी निकाल 2024 LIVE

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in शैक्षणिक
483
महाराष्ट्र बोर्ड 10वी निकाल 2024 LIVE
0
SHARES
31
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

Maharashtra Board 10th (SSC) Result 2024 LIVE : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीची परीक्षा घेण्यात आली. दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झालाय. गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी हे या निकालाची आतुरतेने वाट पाहताना दिसले. दुपारी एक वाजता विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने आपला निकाल पाहू शकणार आहेत.

  • 27 May 2024 11:54 AM (IST)संभाजीनगरचा 95.19 टक्के निकालसंभाजीनगरचा 95.19 टक्के निकाल लागला आहे.
  • 27 May 2024 11:41 AM (IST)लातूर विभागात 123 विद्यार्थांना शंभर टक्के गुणलातूर विभागाचा धमाका. लातूर विभागात 123 विद्यार्थांना शंभर टक्के गुण
  • 27 May 2024 11:39 AM (IST)पहिल्यांदाच दहावीचा निकाल ‘मे’ महिन्यात जाहीरपहिल्यांदा मे महिन्यात दहावीचा निकाल जाहीर करण्यात आल्याचे बोर्डाच्या अध्यक्षांनी म्हटले आहे.

विभागनिहाय निकाल

पुणे – 96.44 नागपुर – 94.73 संभाजीनगर – 95.19 मुंबई – 95.83 कोल्हापूर – 97.45 अमरावती – 95.58 नाशिक – 95.28 लातूर – 95.27 कोकण – 99.01

  • 27 May 2024 11:25 AM (IST)कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल 99 टक्केकोकण विभागाची बाजी. कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल 99 टक्के
  • 27 May 2024 11:23 AM (IST)मुलींचा निकाल 97.21 टक्के निकालदहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 97.21 टक्के लागलाय.
  • 27 May 2024 11:20 AM (IST)नागपूर विभागाचा सर्वाधिक कमी निकालदहावीचा निकाल जाहीर झालाय. यामध्ये नागपूर विभागाचा सर्वाधिक कमी निकाल लागलाय.
  • 27 May 2024 11:09 AM (IST)राज्याचा दहावीचा 95.81 टक्केदहावीच्या विद्यार्थ्यांनी मोठा धमाका केलाय. राज्याचा दहावीचा 95.81 टक्के लागलाय.
  • 27 May 2024 11:04 AM (IST)बोर्डाच्या पत्रकार परिषदेला सुरूवातबोर्डाच्या पत्रकार  परिषदेला सुरूवात झालीये. अगदी काही मिनिटांमध्ये दहावीचा निकाल जाहीर होईल.

Previous Post

टिकेकर वाडीत वादळी वाऱ्यासह पाऊस, घरांवरील पत्रे उडाले; विद्युत तारा , झाडं उन्मळली

Next Post

दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी १.९८ टक्के निकाल वाढला

Related Posts

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे आठ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे आठ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
*कुलगुरू T20 चषक 2026, सोलापूर*
महाराष्ट्र

*कुलगुरू T20 चषक 2026, सोलापूर*

6 February 2026
चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर महापालिकेत लोकशाहीचा श्वास; विशेष सभेसाठी तयारी पूर्ण”
महाराष्ट्र

चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर महापालिकेत लोकशाहीचा श्वास; विशेष सभेसाठी तयारी पूर्ण”

6 February 2026
Next Post
दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी १.९८ टक्के निकाल वाढला

दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी १.९८ टक्के निकाल वाढला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.