MH 13 NEWS NETWORK
Maharashtra Board 10th (SSC) Result 2024 LIVE : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीची परीक्षा घेण्यात आली. दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झालाय. गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी हे या निकालाची आतुरतेने वाट पाहताना दिसले. दुपारी एक वाजता विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने आपला निकाल पाहू शकणार आहेत.
- 27 May 2024 11:54 AM (IST)संभाजीनगरचा 95.19 टक्के निकालसंभाजीनगरचा 95.19 टक्के निकाल लागला आहे.
- 27 May 2024 11:41 AM (IST)लातूर विभागात 123 विद्यार्थांना शंभर टक्के गुणलातूर विभागाचा धमाका. लातूर विभागात 123 विद्यार्थांना शंभर टक्के गुण
- 27 May 2024 11:39 AM (IST)पहिल्यांदाच दहावीचा निकाल ‘मे’ महिन्यात जाहीरपहिल्यांदा मे महिन्यात दहावीचा निकाल जाहीर करण्यात आल्याचे बोर्डाच्या अध्यक्षांनी म्हटले आहे.
विभागनिहाय निकाल
पुणे – 96.44 नागपुर – 94.73 संभाजीनगर – 95.19 मुंबई – 95.83 कोल्हापूर – 97.45 अमरावती – 95.58 नाशिक – 95.28 लातूर – 95.27 कोकण – 99.01
- 27 May 2024 11:25 AM (IST)कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल 99 टक्केकोकण विभागाची बाजी. कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल 99 टक्के
- 27 May 2024 11:23 AM (IST)मुलींचा निकाल 97.21 टक्के निकालदहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 97.21 टक्के लागलाय.
- 27 May 2024 11:20 AM (IST)नागपूर विभागाचा सर्वाधिक कमी निकालदहावीचा निकाल जाहीर झालाय. यामध्ये नागपूर विभागाचा सर्वाधिक कमी निकाल लागलाय.
- 27 May 2024 11:09 AM (IST)राज्याचा दहावीचा 95.81 टक्केदहावीच्या विद्यार्थ्यांनी मोठा धमाका केलाय. राज्याचा दहावीचा 95.81 टक्के लागलाय.
- 27 May 2024 11:04 AM (IST)बोर्डाच्या पत्रकार परिषदेला सुरूवातबोर्डाच्या पत्रकार परिषदेला सुरूवात झालीये. अगदी काही मिनिटांमध्ये दहावीचा निकाल जाहीर होईल.