Wednesday, August 19, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानने जपली सामाजिक बांधिलकीची परंपरा !

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in सामाजिक, सोलापूर शहर
0
श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानने जपली सामाजिक बांधिलकीची परंपरा !
0
SHARES
14
VIEWS
ShareShareShare

एचआयव्ही बाधीत ३५ विद्यार्थ्यांना अन्नधान्य किट देऊन ८ वा वर्धापन दिन साजरा

सोलापूर : श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने आठव्या वर्धापन दिनानिमित्त अनावश्यक खर्च न करता शहरातील एच.आय.व्ही बाधीत ३५ विद्यार्थ्यांना अन्नधान्य किट वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली.

श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानने गेल्या ८ वर्षात गरिब, निराधार व झोपडपट्टी , कामगार वसाहतीत राहणाऱ्या लोकांना व रेल्वे स्टेशनच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना, अपंग व अंध असे विविध घटकांना अन्नधान्य वाटप करून वर्धापनदिन साजरा करण्याची सामाजिक बांधिलकीची परंपरा कायम राखली. यावर्षी लष्कर जवळील आदर्श दुध डेअरी येथे मान्यवरांच्या हस्ते एच आय व्ही. बाधीत ३५ विद्यार्थ्यांना गहू, मटकी, साखर, तांदूळ, शेंगा व गुळ प्रत्येकी एक किलो असे एकूण सहा किलोचे अन्नधान्य किट वाटप करण्यात आले.
सोलापूरातील दानशूर व ग्रुप मेंबर व्यक्तीच्या साहाय्याने हा उपक्रम राबविण्यात आला. यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसून आले.
सुत्रसंचालन प्रथमेश कासार यांनी केले तर आभार प्रदर्शन गणेश येळमली यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोशल वर्कर सचिन राठोड, महेश ढेंगले, संतोष अलकुंटे, केशव भैय्या, महेश भाईकट्टी, शिवानंद भाईकट्टी, विजयश्री आमले, अनिता बनसोडे, आरती रेड्डी, सुनाबी शेख, अक्षता कासट, शुभांगी लचके, भारती जवळे, तृप्ती पुजारी आदींनी परिश्रम घेतले.

Previous Post

राज्यपालांचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन

Next Post

दमाणी प्रशालेची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ; हे आहेत यशाचे मानकरी..

Related Posts

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सामाजिक

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

6 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..
आरोग्य

आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..

1 August 2026
भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…
राजकीय

भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…

1 August 2026
Next Post
दमाणी प्रशालेची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ; हे आहेत यशाचे मानकरी..

दमाणी प्रशालेची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ; हे आहेत यशाचे मानकरी..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.