Wednesday, November 19, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

शिवप्रताप दिन व वर्धापन दिनानिमित्त शिवस्मारक येथे छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना

MH 13 News by MH 13 News
11 months ago
in Blog, धार्मिक, महाराष्ट्र
0
शिवप्रताप दिन व वर्धापन दिनानिमित्त शिवस्मारक येथे छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना
0
SHARES
7
VIEWS
ShareShareShare

MH 13NEWS NETWORK

मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी, शके १९४६ म्हणजेच ८ डिसेंबर रोजी तिथीप्र‌माणे शिवप्रताप दिन व शिवसेवक प्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचा वर्धापन दिनानिमित्त शिवस्मारक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करण्यात आले.

स्वराज्य व धर्माच्या आड येऊन हिंदुचे मंदिरांची तोड फोड करत रयतेवर अन्याय करणारा यवन राक्षस विजापुर हुन स्वराज्यावर आक्रमण करण्यासाठी निघाला. आणि पंढरपुर, तुळजापूर येथे देवस्थानाची तोड फोड, करून वाई प्रांतात येऊन धडकला. छत्रपती शिवाजी महारांजानी अफजलखानास संपवण्यासाठी युक्तीचा वापर करुन, प्रतापगडच्या पायथ्याला या यवन राक्षसास संपवून केलेल्या रक्षणाचा विजयोत्सव म्हणून शिवप्रताप दिन हा दिन महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

शिवसेवक प्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेमार्फत हिंदवी स्वराज्य व शाहजिजा शिवशंभु यांची प्रेरणा घेऊन कार्य करते. गेल्या दोन वर्षापासून सोलापुर सह नाशिक, पुणे, लातूर, बारामती पालघर या शहरात आज शिवसेवक प्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेमार्फत शिवकार्यातून समाजकार्य करण्यात येत. गेल्या अनेक वर्षापासून विविध उपक्रम राबविण्यात येतात. या मध्ये पर्यावरणपूरक गणपती, जागर नवदुर्गेचा जागर स्त्रीशक्तीचा, लाठी काठी प्रशिक्षण, गडकिल्ले संवर्धन इतर सामाजिक व शैक्षणिक, दुर्गसंवर्धन असे अनेक क्षेत्रात कार्यरत आहे. आणि याच दिवशी म्हणजेच मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी दिवशी प्रतिष्ठान चा वर्धापन दिन साजरा करण्यात येतो. शिवप्रताप दिन व संस्थेचा वर्धापन दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार घालून मानवंदना देण्यात आले .

यावेळी संस्थापक अध्यक्ष मारुती सुरवसे बोलताना म्हणाले शिवरायांच्या युक्तीने अफजल्याच्या शक्तीवर मिळवलेला विजय म्हणजे शिवप्रताप, शिवरायांच्या संयमाने अफजल्याच्या असंयमावर मिळवलेला विजय म्हणजे शिवप्रताप हा दिन विजयोत्सव म्हणून साजरा करतो. हा पराक्रम स्वराज्याचा जगप्रसिद्ध पराक्रम याच हिंदवी स्वराज्याची व पराक्रमाची प्रेरणा घेऊन देव, देश, धर्म व शिवकार्यातून समाजकार्य करण्यास युवकांनी पुढाकार घ्यावा आणि शिवप्रताप दिन व वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देण्यात आले.

यावेळी संस्थापक अध्यक्ष मारुती सुरवसे, स्वप्नील सावळगी, समर्थ हंचाटे, अभि पवा, इरण्णा मठपती, कार्तिक संगमनुर, संदीप निराळे, विठ्ठल जमादार आदी शिवसेवक व युवती उपस्थित होते.

Previous Post

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली सोमनाथ सूर्यवंशी, विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट

Next Post

सन्मान मोर्चातून काँग्रेसने व्यक्त केला निषेध ; अमित शहा राजीनामा द्या – खासदार प्रणिती शिंदे

Related Posts

लाडकी बहीण’ योजनेत ई-केवायसीसाठी नवीन मुदत – ३१ डिसेंबर २०२५
महाराष्ट्र

लाडकी बहीण’ योजनेत ई-केवायसीसाठी नवीन मुदत – ३१ डिसेंबर २०२५

18 November 2025
बिबट–मानव संघर्ष रोखण्यासाठी केंद्राकडून बिबट नसबंदीला मंजुरी
मनोरंजन

बिबट–मानव संघर्ष रोखण्यासाठी केंद्राकडून बिबट नसबंदीला मंजुरी

18 November 2025
वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांच्या प्रदर्शनाचे सांस्कृतिक कार्यमंत्र्यांच्या हस्ते  उद्घाटन
महाराष्ट्र

वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांच्या प्रदर्शनाचे सांस्कृतिक कार्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

18 November 2025
पुढील पिढ्यांचे आरोग्य जपण्यासाठी नैसर्गिक शेती करणारा शेतकरी महत्त्वाचा
आरोग्य

पुढील पिढ्यांचे आरोग्य जपण्यासाठी नैसर्गिक शेती करणारा शेतकरी महत्त्वाचा

18 November 2025
पत्रकारांनी दाखवला मानवतेचा मार्ग — वांगी शाळेत पाझरला पाण्याचा झरा
महाराष्ट्र

पत्रकारांनी दाखवला मानवतेचा मार्ग — वांगी शाळेत पाझरला पाण्याचा झरा

18 November 2025
महाराष्ट्रातील खासगी प्रसूती रुग्णालयांसाठी आरोग्य विभागाचा ‘लक्ष्य-मान्यता’ उपक्रम
Blog

महाराष्ट्रातील खासगी प्रसूती रुग्णालयांसाठी आरोग्य विभागाचा ‘लक्ष्य-मान्यता’ उपक्रम

15 November 2025
Next Post
सन्मान मोर्चातून काँग्रेसने व्यक्त केला निषेध ; अमित शहा राजीनामा द्या – खासदार प्रणिती शिंदे

सन्मान मोर्चातून काँग्रेसने व्यक्त केला निषेध ; अमित शहा राजीनामा द्या - खासदार प्रणिती शिंदे

सर्वाधिक पसंतीचे

  • सोलापूर महापालिकेच्या नूतन अतिरिक्त आयुक्तपदी वीणा पवार..

    सोलापूर महापालिकेच्या नूतन अतिरिक्त आयुक्तपदी वीणा पवार..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.