Friday, April 24, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

जातीच्या दाखल्यासाठी लागणारा ५० वर्षापूर्वीच्या पुराव्याची अट रद्द करण्यात यावी

MH 13 News by MH 13 News
1 year ago
in महाराष्ट्र, सामाजिक, सोलापूर शहर
0
जातीच्या दाखल्यासाठी लागणारा ५० वर्षापूर्वीच्या पुराव्याची अट रद्द करण्यात यावी
0
SHARES
14
VIEWS
ShareShareShare

पत्रकार अक्षय बबलाद यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

MH 13 NEWS NETWORK

सोलापूर – शिक्षणासाठी जातीचा दाखला हा अत्यंत महत्त्वाचा आणि गरजेचा दाखला असून अनेक लोकांना, विद्यार्थ्यांना जातीचा दाखला काढत असताना १९५० वर्षापूर्वीच्या पुराव्याची मागणी संबंधित यंत्रणा कडून केली जाते. ज्यामध्ये अनेक ग्रामीण भाग असो वा शहरी भाग असो सध्याच्या घडीला १९५० वर्षापूर्वीचा पुरावा असणे व सादर करणे कठीणच आहे. त्यामुळे सदरील पुरावा नसल्यास जातीचा दाखला मिळणे म्हणजे फार मोठे अडचणीचे ठरत आहे. ज्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी जातीच्या दाखल्या अभावी प्रवेश घता येत नसल्याने विशेष करून मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घ्यायचं नाही का? अश्या अनेक प्रश्नांनी विद्यार्थी भेडसावत असून मोठ्या मानसिक त्रासाला व अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या निवेदनाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून १९५० वर्षा पूर्वीच्या पुराव्याची अट रद्द करण्यात आली पाहिजे आणि जातीचा दाखला त्यांच्या पालकांचा (वडिलांचा) असल्यास त्या दाखल्याच्या आधारावर ग्राह्य धरून त्या विद्यार्थी तथा पाल्याला १९५० वर्षापूर्वीच्या पुराव्याची सक्तीचा न करता जातीचा दाखला देण्यात यावे जेणेकरून देशाचे उज्वल भविष्य असणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळेल आणि होणारा मानसिक त्रास कमी होईल त्याचबरोबर शिक्षणास मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळेल.अश्या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी सोलापूर यांना देण्यात आले यावेळी पत्रकार अक्षय बबलाद पत्रकार अनसार शेख उपस्थित होते.

Previous Post

रमाईची लेक या पुरस्काराने पोलिस उपनिरीक्षक संजीवनी व्हटे सन्मानित

Next Post

छत्रपती शिवाजी महाराजांचे आग्रा येथे भव्य स्मारक उभारणार

Related Posts

आरोग्य

मानाचा ‘शायनिंग स्टार अवॉर्ड’ने डॉ. बसवराज सुतार सन्मानित..

21 April 2026
धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
Next Post
छत्रपती शिवाजी महाराजांचे आग्रा येथे भव्य स्मारक उभारणार

छत्रपती शिवाजी महाराजांचे आग्रा येथे भव्य स्मारक उभारणार

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.