Wednesday, June 3, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

सागर सिमेंटचा वितरकांसाठी आनंदी विदेश दौरा..! वाचा सविस्तर

MH13 News by MH13 News
1 year ago
in नोकरी, मनोरंजन, महाराष्ट्र, राजकीय, व्यापार, सामाजिक
0
सागर सिमेंटचा वितरकांसाठी आनंदी विदेश दौरा..! वाचा सविस्तर
0
SHARES
537
VIEWS
ShareShareShare

MH 13 News Network

सागर सिमेंटच्या महाराष्ट्रातील वितरकांचा अल्माटी (कझाकस्तान) विदेश दौरा संपन्न…

सिमेंट क्षेत्रात अल्पावधीतच नावाजलेल्या सागर सिमेंट लिमिटेड कंपनीच्या महाराष्ट्रातील वितरकांसाठी अल्माटी (कझाकस्तान) येथे 11 ते 15 मार्च 2025 या कालावधीत विदेश दौऱ्याचे कंपनीचे महाराष्ट्र हेड श्री.महादेव कोगनूरे यांच्या नेतृत्वाखाली आयोजन करण्यात आले होते. दौरा पूर्ण करून आज सर्व वितरकांचे व अधिकाऱ्यांचे हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाल़े.

मध्य आशियातील सर्वात लांब अश्या बर्फाळ पर्वतरांगेच्या पायथ्याशी नैसर्गिक सौंदर्यानी संपन्न असलेल्या अल्माटी (कझाकस्तान) येथील पाच दिवसीय दौऱ्यात वितरकांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या.

आपल्या कंपनीचा एक अविभाज्य व महत्त्वाचा भाग असणार्‍या वितरकांसाठी रोजच्या धावपळीच्या जीवनातून थोडीशी विश्रांती मिळावी ह्या हेतूने सागर सिमेंट लिमिटेड कंपनीच्या वतीनेमहाराष्ट्रातील वितरकांसाठी विदेश दौरा आयोजित केल्याबद्दल सागर सीमेंट मॅनेजमेंट व कंपनीचे मार्केटिंग हेड श्री राजेश सिंग यांचे श्री महादेव कोगनूरे यांनी मनापासून आभार मानले व भविष्यात वितरकांसाठी विविध योजना राबवणार असल्याचे देखील ह्यावेळेस सांगितले.

Tags: mahadev kognuresolapurSolapur Maharashtra
Previous Post

ब्रेकिंग | सोलापुरात ‘बर्ड फ्लू’ची लागण ; शहरातील या भागात अलर्ट झोन..!

Next Post

ब्रेकिंग | रेल्वे स्टेशन परिसरावर बर्ड फ्लूचे सावट..! प्रशासन सतर्क..!

Related Posts

महाराष्ट्र

“मेलो तर मेलो..!” रणरणत्या उन्हात आमरण उपोषणाचा इशारा; अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील आक्रमक..

28 May 2026
आरोग्य

मानाचा ‘शायनिंग स्टार अवॉर्ड’ने डॉ. बसवराज सुतार सन्मानित..

21 April 2026
धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
Next Post
ब्रेकिंग | रेल्वे स्टेशन परिसरावर बर्ड फ्लूचे सावट..! प्रशासन सतर्क..!

ब्रेकिंग | रेल्वे स्टेशन परिसरावर बर्ड फ्लूचे सावट..! प्रशासन सतर्क..!

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.