Wednesday, March 4, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

पैशाच्या कारणावरून खून: आरोपीस उच्च न्यायालयात जामीन मंजूर

MH 13 News by MH 13 News
1 year ago
in गुन्हेगारी जगात, महाराष्ट्र, सोलापूर शहर
0
पैशाच्या कारणावरून खून: आरोपीस उच्च न्यायालयात जामीन मंजूर
0
SHARES
5
VIEWS
ShareShareShare

mh 13 news network

पैशाच्या कारणावरून चंद्रकांत पवार याचा खून केल्याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी अतुल मुटेकर याची मुंबई उच्च न्यायालयाने जामीनावर मुक्तता केली.
या प्रकरणाची हकीकत अशी की, आरोपी अतुल मोटेकर याचे घरी पत्रे ठोकण्याचे केलेल्या कामाचे पैसे मागण्याच्या कारणावरून आरोपी अतुल मुटेकर व चंद्रकांत पवार याच्या मध्ये भांडण झाले होते. त्यामुळे चिडून जाऊन आरोपी अतुल मुटेकर याने दि. १९.०६.२०२३ रोजी बेंबळे ते अकोले बुद्रुक जाणारे रोडवर चंद्रकांत बाबा पवार, रा. कोन्हापुरी ता. पंढरपूर याचा डोक्यात दगडाने मारून त्याचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने चंद्रकांत पवार यांचे प्रेत उसाचे शेतीचे बांधालगत खड्ड्यात टाकून दिले होते, या आरोपावरून आरोपी अतुल मुटेकर यास टेंभुर्णी पोलिसांनी अटक केलेली होती.


आरोपी अतुल मुटेकर याचा जामीन अर्ज बार्शी सत्र न्यायालयात फेटाळण्यात आला होता. त्यानंतर आरोपीने मुंबई उच्च न्यायालयात ॲड. जयदीप माने यांच्यामार्फत जामीन अर्ज दाखल केला होता. मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्जाच्या सुनावणी वेळी आरोपीचे वकील ॲड. जयदीप माने यांनी युक्तिवाद केला की, दोषारोपत्रात आरोपीविरुद्ध सादर केलेला परिस्थितीजन्य पुरावा विश्वासार्ह नाही असा युक्तिवाद केला. न्यायमूर्तींनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपी अतुल मुटेकर याचा जामीन अर्ज मंजूर केला.
याप्रकरणी आरोपीतर्फे ॲड. जयदीप माने यांनी तर सरकारपक्षातर्फे ॲड. पी.पी. देवकर यांनी काम पाहिले.

Previous Post

पोलिसांनी आरोपीस दिली क्लीनचिट, न्यायालयाने केले आरोपी, मात्र खटल्या अंती निर्दोष!

Next Post

हिंद केसरी पै. समाधान पाटील यांना उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मंजूर

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post
हिंद केसरी पै. समाधान पाटील यांना उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मंजूर

हिंद केसरी पै. समाधान पाटील यांना उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मंजूर

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.