Wednesday, October 21, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

पोलिसांनी आरोपीस दिली क्लीनचिट, न्यायालयाने केले आरोपी, मात्र खटल्या अंती निर्दोष!

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in गुन्हेगारी जगात, महाराष्ट्र, सोलापूर शहर
0
पोलिसांनी आरोपीस दिली क्लीनचिट, न्यायालयाने केले आरोपी, मात्र खटल्या अंती निर्दोष!
0
SHARES
5
VIEWS
ShareShareShare

mh 13 news network

सोलापूर दिनांक21 : यशवंत रामचंद्र वाघमारे वय 57 वर्ष राहणार- तरटगाव तालुका- मोहोळ जिल्हा सोलापूर यास बहिणीने केलेली केस काढून घे म्हणून मारहाण करून त्याचे राहते घर पेटवून दिल्या प्रकरणी विलास दशरथ पाटील वय 50,अनिल दशरथ पाटील वय 47, दशरथ तात्या पाटील वय 80 दिनेश राजाराम पाटील वय 30,मारुती पांडुरंग वाघमारे वय 65 तरटगाव तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर यांच्यावर भरलेल्या खटल्याची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सलमान आझमी यांच्यासमोर होऊन गुन्हा शाबीत न झाल्यामुळे सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
या हकीकत अशी की रामचंद्र याची बहीण कृष्णाबाई महादेव कोळी हिने सन 2006 मध्ये यातील आरोपी विलास पाटील व इतरां विरुद्ध केस दाखल केली होती ती केस मोहोळ न्यायालयात चौकशीस आली होती. दि.18. 11.2012 रोजी रात्री 10 वा. सुमारास रामचंद्र हा त्याच्या घरासमोर बसला असता वरील आरोपी हे त्याच्या घरासमोर आले व त्यांच्या हातात पेट्रोल, काडीपेटी,लोखंडी पहारअसे होते त्यांनी रामचंद्राला तुझ्या बहिणीने केलेली केस मोहोळ कोर्टातून काढून घेण्याबाबत तुझ्या बहिणीला सांग म्हणून शिवीगाळ करून लाथा बुक्क्याने मारहाण करून त्यांचे राहते घर पेट्रोल ओतून पेटवून दिले. अशा आशयाची फिर्याद रामचंद्र वाघमारे यांने कामती पोलीस ठाण्यात दिली होती.
पोलिस हे सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना यातील आरोपी विलास दशरथ पाटील हा घटनेच्या वेळी तेथे उपस्थित नव्हता असा पुरावा मिळाल्यामुळे पोलिसांनी त्यास गुन्ह्यातून वगळले होते. मात्र न्यायालयाने त्यास आरोपी करून त्याच्याविरुद्ध खटला चालू केला.
सदर खटल्यात सरकार पक्षातर्फे एकंदर सहा साक्षीदार तपासण्यात आले.
खटल्याच्या सुनावणीच्या वेळेस आरोपीचे वकील मिलिंद थोबडे यांनी आपले युक्तिवादात जी केस काढून घेण्यासाठी घर पेटवले त्यामध्ये पीडितेची साक्ष होऊन गेली आहे, त्यामुळे त्यासाठी घर पेटविण्याचा प्रश्नच येत नाही, तसेच घर पेटवल्याचा कोणताही पुरावा कोर्टासमोर आणलेला नाही असा युक्तिवाद मांडला, तो युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
यात आरोपीतर्फे ॲड. मिलिंद थोबडे,ॲड. विनोद सूर्यवंशी, ॲड. दत्ता गुंड, ॲड. रविंद्र पाटील सरकार पक्षातर्फे ॲड. आनंद कुर्डूकर, ॲड. नरखेडकर यांनी काम पाहिले.

Previous Post

जितके कर्तव्य कठोर, तितकेच संवेदनशील ; काळ्या कोटाच्या अंतःकरणातील माणुसकी. .!

Next Post

पैशाच्या कारणावरून खून: आरोपीस उच्च न्यायालयात जामीन मंजूर

Related Posts

मोर्चेबांधणी जोरात..! पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी जयकुमार गोरेंची डॉ. गांधी यांच्याशी चर्चा
महाराष्ट्र

मोर्चेबांधणी जोरात..! पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी जयकुमार गोरेंची डॉ. गांधी यांच्याशी चर्चा

21 October 2026
हर्षदारुपी दुर्गा वाईटावर विजय मिळवणारच; हुकूमशाहीला धडा शिकवण्याची संधी : मोहिते-पाटील
महाराष्ट्र

हर्षदारुपी दुर्गा वाईटावर विजय मिळवणारच; हुकूमशाहीला धडा शिकवण्याची संधी : मोहिते-पाटील

19 October 2026
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत राजकीय नेत्यांची ताकद कौस्तुभ गावडेंच्या पाठीशी; सोलापुरात प्रचाराचा धडाका!
महाराष्ट्र

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत राजकीय नेत्यांची ताकद कौस्तुभ गावडेंच्या पाठीशी; सोलापुरात प्रचाराचा धडाका!

19 October 2026
माढा तालुक्यात डॉ. रोंगे यांचा वाढता प्रभाव; शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..!
शैक्षणिक

माढा तालुक्यात डॉ. रोंगे यांचा वाढता प्रभाव; शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..!

19 October 2026
सांगली जिल्ह्यात डॉ. बी. पी. रोंगे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद; थेट भेटीनंतर..!! वाचा
महाराष्ट्र

सांगली जिल्ह्यात डॉ. बी. पी. रोंगे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद; थेट भेटीनंतर..!! वाचा

19 October 2026
वादळातही डगमगणार नाही; मनोज जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यासाठी सोलापूरच्या सकल मराठा समाजाचे आवाहन..
राजकीय

वादळातही डगमगणार नाही; मनोज जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यासाठी सोलापूरच्या सकल मराठा समाजाचे आवाहन..

18 October 2026
Next Post
पैशाच्या कारणावरून खून: आरोपीस उच्च न्यायालयात जामीन मंजूर

पैशाच्या कारणावरून खून: आरोपीस उच्च न्यायालयात जामीन मंजूर

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.