Wednesday, October 21, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेता आदित्य अनिल गिराम याचे सोलापुरात जंगी स्वागत…

MH 13 News by MH 13 News
1 year ago
in महाराष्ट्र, सामाजिक, सोलापूर शहर
0
शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेता आदित्य अनिल गिराम याचे सोलापुरात जंगी स्वागत…
0
SHARES
8
VIEWS
ShareShareShare

mh 13 news network

गेले पंचवीस वर्षे परिश्रम करून वयाच्या पाचव्या सहाव्या वर्षी सुरु झालेला हा प्रवास शालेय स्पर्धा, विद्यापीठ स्पर्धा, खुल्या गटाच्या स्पर्ध स्पर्धेमध्ये रौप्य पदक व कांस्यपदक मिळवून आज शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळाल्याबद्दल होमकर नगर रहिवाशांना खूप आनंद झाला त्यामुळे त्याची स्वागताची जंगी तयारी करण्यात आली सायंकाळी दहा वाजता कॉलनीच्या प्रवेशद्वारासमोर आतिषबाजी करून फेटा बांधून हार घालून सत्कार करून पेढे वाटण्यात आले व जल्लोष करण्यात आला त्यावेळी होमकर नगर मधील सर्व पुरुष महिला व व लहान मुले मित्रपरिवार उपस्थित होते.

यावेळी प्रथमतः एकता गणेश मंडळाचे ज्येष्ठ सदस्य श्री जगदीश अण्णा इंडी व सोलापूर शहर- जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष दशरथ गुरव, सोलापूर जिल्हा अलिबाग संघटनेचे सदस्य श्री किरण शिंदे, सुप्रसिद्ध गणेश इडली गृह  मालक  सतीश पै  यांच्या हस्ते शिवछत्रपती पुरस्कार विजेता आदित्य व त्यांचे मार्गदर्शक  श्री श्रीकांत शेटे या दोघांचे फेटा, शाल , हार व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थिती मंडळाचे खजिनदार श्री सिद्धेश्वर कबाडे,सराफ व्यापारी श्रीअमित वर्णेकर, श्री नागेंद्र रायकर, श्री विघ्नेश्वर वर्णेकर  श्री नंदकिशोर भराडीया श्री नागनाथ माळगे श्री नागनाथ स्वामी श्री मुळे सर्व परिवार श्री सास्तुर परिवार श्री रंगदाळ  परिवार श्री विभुते परिवार श्री भटाने परिवार श्री मंदोळीकर परिवार श्री हवळगी परिवार व श्री इंडी परिवार व श्री गुरव परिवार इत्यादी ओंकार नगर मधील सर्व महिला मंडळ व मित्रपरिवार उपस्थित होते

Previous Post

महिलांच्या सुरक्षेसाठी ‘अंतर्गत तक्रार समिती’ स्थापन न करणाऱ्या कार्यालयांना ५० हजारांचा दंड

Next Post

लोकशाही दिन | नागरिकांना जिल्हा प्रशासनाचे महत्त्वपूर्ण आवाहन…

Related Posts

मोर्चेबांधणी जोरात..! पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी जयकुमार गोरेंची डॉ. गांधी यांच्याशी चर्चा
महाराष्ट्र

मोर्चेबांधणी जोरात..! पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी जयकुमार गोरेंची डॉ. गांधी यांच्याशी चर्चा

21 October 2026
हर्षदारुपी दुर्गा वाईटावर विजय मिळवणारच; हुकूमशाहीला धडा शिकवण्याची संधी : मोहिते-पाटील
महाराष्ट्र

हर्षदारुपी दुर्गा वाईटावर विजय मिळवणारच; हुकूमशाहीला धडा शिकवण्याची संधी : मोहिते-पाटील

19 October 2026
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत राजकीय नेत्यांची ताकद कौस्तुभ गावडेंच्या पाठीशी; सोलापुरात प्रचाराचा धडाका!
महाराष्ट्र

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत राजकीय नेत्यांची ताकद कौस्तुभ गावडेंच्या पाठीशी; सोलापुरात प्रचाराचा धडाका!

19 October 2026
माढा तालुक्यात डॉ. रोंगे यांचा वाढता प्रभाव; शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..!
शैक्षणिक

माढा तालुक्यात डॉ. रोंगे यांचा वाढता प्रभाव; शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..!

19 October 2026
सांगली जिल्ह्यात डॉ. बी. पी. रोंगे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद; थेट भेटीनंतर..!! वाचा
महाराष्ट्र

सांगली जिल्ह्यात डॉ. बी. पी. रोंगे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद; थेट भेटीनंतर..!! वाचा

19 October 2026
वादळातही डगमगणार नाही; मनोज जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यासाठी सोलापूरच्या सकल मराठा समाजाचे आवाहन..
राजकीय

वादळातही डगमगणार नाही; मनोज जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यासाठी सोलापूरच्या सकल मराठा समाजाचे आवाहन..

18 October 2026
Next Post
लोकशाही दिन | नागरिकांना जिल्हा प्रशासनाचे महत्त्वपूर्ण आवाहन…

लोकशाही दिन | नागरिकांना जिल्हा प्रशासनाचे महत्त्वपूर्ण आवाहन…

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.