Saturday, April 18, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

Breaking|जरांगे पाटलांवर टीका करणाऱ्या  बारस्करांवर ‘ प्रहार ‘ ; आमदार बच्चू कडूंचा मोठा निर्णय

MH13 News by MH13 News
2 years ago
in धार्मिक, महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक
0
0
SHARES
748
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network

जरांगे पाटलांवर टीका करणाऱ्या बारस्करांवर ‘ प्रहार ‘ ; आमदार बच्चू कडूंनी घेतला मोठा निर्णय

मराठा आरक्षणासाठी राज्यभर आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणारे अजय बारस्कर यांना प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार वारकरी संघटना मधून बडतर्फ करण्यात आल्याचा पक्षादेश आमदार बच्चू कडू यांनी आज बुधवारी 21 फेब्रुवारी रोजी काढला.

मराठ्यांचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तोंडसुख घेणारे प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार वारकरी संघटनेचे अजय बारस्कर यांना आज पक्षातून बडतर्फ केल्याची घोषणा आमदार बच्चू कडू यांनी केली.

वाचा ,नेमके आदेशात काय म्हटले..


पक्षामध्ये कोणीही श्री.मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाविषयी किंवा इतर आरक्षण किंवा नेत्यांबद्दल कोणतीही भूमिका मांडू नये .असे केल्यास त्या व्यक्तीचा प्रहार जनशक्ती पक्षाशी काही संबंध राहणार नाही. पक्षाची अधिकृत भूमिका पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार श्री बच्चुभाऊ कडू हेच स्वतः मांडतील. इतर कोणीही माननीय अध्यक्षांच्या मान्यतेशिवाय आपली भूमिका मांडू नये.
आज दिनांक 21 फेब्रुवारी रोजी श्री अजय बारस्कर यांनी जी भूमिका श्री मनोज जरांगे पाटील यांच्या विषयी मांडली. त्या संदर्भात प्रहार जनशक्ती पक्ष किंवा प्रहार वारकरी संघटना समर्थन करत नाही किंवा काहीही संबंध नाही
तरी श्री अजय बारस्कर यांना प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार वारकरी संघटनेमधून बडतर्फ करण्यात येत आहे .त्यांचा पक्षाशी आजपासून काहीही संबंध राहणार नाही. याची सर्वांनी नोंद घ्यावी.
प्रहार जनशक्ती पक्षाने प्रसिद्धीपत्रक काढून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Tags: Ajay baraskar Manoj Jarange Patil bachuu kadu
Previous Post

थेट अंतरावली सराटीतून |वृध्द मराठा स्त्री- पुरुष ही बसणार आमरण उपोषणाला, आरक्षण नाही, इलेक्शन नाही..! वाचा सविस्तर

Next Post

ठाकरेंचा सोलापुरात मोर्चा आणि बैठक

Related Posts

आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
आरोग्य

🏏 उन्हाळ्यात क्रिकेटची धमाल; विहान क्रिकेट अॅकॅडमीचे प्रशिक्षण शिबिर सुरू..

9 April 2026
धार्मिक

जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याचा निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

3 April 2026
Next Post

ठाकरेंचा सोलापुरात मोर्चा आणि बैठक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.