MH13 News

MH13 News

Breaking|सोलापुरात पंतप्रधान मोदींची सभा..! वाचा.. कधी आणि कुठे..?

MH 13News Network सोलापूर : प्रतिनिधीभारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा सोमवार, २९ एप्रिल रोजी  सकाळी ११ वाजता सोलापुरातील...

नेहा हिरेमठच्या हत्येच्या निषेधार्थ उद्या कॅन्डल मार्च

MH 13News Network समाजातील महिला मंडळाच्या वतीने आयोजन सोलापूर : कर्नाटकच्या हुबळीतील सौंदत्ती येथील नेहा निरंजन हिरेमठ हिच्या हत्येच्या निषेधार्थ...

मार्केटमध्ये आलंय ‘मुद्द्याचं बोला ओ’.. हे रॅप सॉंग ; प्रणिती शिंदे यांनी केलं पोस्ट..! पहा

MH 13News Network प्रणिती शिंदे यांनी पोस्ट केलेलं मुद्द्याचं बोला ओ हे रॅप सॉंग व्हायरल; गाण्यातून होतेय सत्ताधाऱ्यांची पोलखोललोकसभा निवडणुकीत...

दुर्दैवी घटना : अवकाळी पावसात वीज पडून बालिकेचा अंत

MH 13News Network सोलापूर : जोरदार वादळ-सुसाट वाऱ्यासह शनिवारी झालेल्या अवकाळी पावसाने सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील अक्कलकोट, दक्षिण सोलापूर तालुक्यासह...

यंदा भीमजयंती मिरवणुकीत पीबी ग्रुपचा समानतेचा भव्य दिव्य देखावा

MH 13News Network विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त प्रबुद्ध भारत तरुण मंडळ (पी बी ग्रुप) सादर करणार...

हातभट्टीला दणका ! माढ्यात पकडली गोवा दारू..! वाचा सविस्तर

MH 13News Network हातभट्टी दारू वाहतुकीला पुन्हा दणकातीन वाहनांसह 1580 लिटर हातभट्टी दारू जप्तमाढ्यातही गोवा दारू पकडली लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने...

जाणून घ्या..लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील 5 मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी..

MH 13News Network आज लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली. राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान...

धर्मवीर वि. रा. पाटील यांच्या स्मारकासाठी करणार पाठपुरावा -आमदार राम सातपुते

MH 13News Network धर्मवीर वि. रा. पाटील यांच्या स्मारकासाठी करणार पाठपुरावाभाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते : धर्मवीर वि....

हजारोंच्या उपस्थितीत आमदार प्रणिती शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल

MH 13News Network आज गुरुवारी काँग्रेस भवन येथून मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणाऱ्या सभेनंतर काँग्रेस उमेदवार प्रणिती...

Narayan Rane News : रत्नागिरी सिंधुदुर्गातून नारायण राणेंना भाजपची उमेदवारी जाहीर..

MH 13News Network भाजपचे नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना भाजपाने उमेदवारी जाहीर केली असून रत्नागिरी सिंधुदुर्गातून त्यांना उमेदवारी दिल्याचे...

Page 60 of 83 1 59 60 61 83