धक्कादायक! भाऊबीजेच्या दिवशी स्वतःवर गोळी झाडून पोलीसाची आत्महत्या; कुटुंबातील सदस्यही पोलिस खात्यात सेवेस
सोलापूर – सोलापूर शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.आज दिवाळीच्या भाऊबीजेदिवशी एका पोलीस कॉन्स्टेबलने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली...










