राजकीय

फेक न्यूज ची माहिती देण्यासाठी नागरिकांना आवाहन – स्वतंत्र क्रमांक जाहीर…

बीड : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या कालावधीमध्ये 39 बीड मतदारसंघातील ‘फेक न्यूज’ची माहिती देण्यासाठी 8788998499 हा स्वतंत्र क्रमांक जाहीर...

Read more

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी स्वीप उपक्रमांतर्गत नाविण्यपूर्ण उपक्रमाव्दारे जनजागृती करा – जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी.

सांगली : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सांगली जिल्ह्यात येत्या 7 मे रोजी मतदान होत आहे. निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी स्वीप उपक्रमांतर्गत सर्व...

Read more

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रभावी जनजागृती करावी – जिल्हाधिकारी किशन जावळे.

रायगड दि.5:- रायगड जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाची तयारी सुरु आहे. संपूर्ण जिल्ह्यात अधिकाधिक...

Read more

मुद्रित माध्यमातील जाहिराती माध्यम पूर्व प्रमाणिकरण समितीकडून पूर्व-प्रमाणित करण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश….

कोणताही राजकीय पक्ष, निवडणूक उमेदवार, इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांनी मतदानाच्या एक दिवस आधी आणि मतदानाच्या दिवशी राजकीय जाहिरात...

Read more

लोकसभा निवडणुकीसाठी ४४० मतदान केंद्रांचे नियंत्रण महिला करणार.

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी प्रत्येक मतदारसंघात महिलांसाठी विशेष मतदान केंद्र असणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापित करण्याचे...

Read more

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील आठ मतदारसंघात एकूण ३५२ उमेदवारांपैकी २९९ उमेदवारांचे अर्ज वैध…

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीमध्ये राज्यातील आठ मतदारसंघात एकूण 352 पैकी 299 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले...

Read more

शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय कोकाटे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात पक्ष प्रवेश

MH13 News Network प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश मुंबई दि. ५ एप्रिल शिवसेना शिंदे गटाचे माढा संपर्कप्रमुख...

Read more

शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर; मराठा चेहरा डॉ. ज्योती मेटे यांना डावलले…

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाकडून लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. यादीत बीडमधून बजरंग सोनावणे ( Bajrang Sonawane)...

Read more

महायुतीकडून लोकसभेसाठी पालकमंत्री संदीपान भुमरेंची उमेदवारी? घोषणा होण्याची शक्यता…

छत्रपती संभाजीनगर । Sandipan Bhumare | महायुतीकडून लोकसभेसाठी पालकमंत्री संदीपान भुमरेंची उमेदवारीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात आहे. सूत्राच्या माहितीनुसार आजच...

Read more

‘सिमी’ संघटनेवर बंदी; केंद्रापाठोपाठ राज्य शासनानेही काढले आदेश

सोलापूर: बेकायदेशीर कृत्ये अधिनियमानुसार 'स्टुडंटस् इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया' (सिमी) या संघटनेवर बंदी घालण्यात आली आहे. याविषयीची २९ फेब्रुवारी २०२४...

Read more
Page 95 of 107 1 94 95 96 107