Monday, April 13, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

कल्याणशेट्टी शिक्षण संकुलात संविधान दिन उत्साहात साजरा..

MH 13 News by MH 13 News
1 year ago
in शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
कल्याणशेट्टी शिक्षण संकुलात संविधान दिन उत्साहात साजरा..
0
SHARES
12
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

अक्कलकोट :  महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था अक्कलकोट संचलित सौ सुरेखा कल्याणशेट्टी मराठी व सेमी इंग्रजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात भारतीय संविधान प्रतिमेचे पूजन वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्रसिंह लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी, पर्यवेक्षक सूर्यकांत रूगे व सेमी विभागाचे दिगंबर जगताप हे उपस्थित होते.
        भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या घटनेमुळे भारतीय लोकशाही आजही मजबूत आहे. संविधानाने लोकांना समान न्याय, हक्क व अधिकार दिलेला आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी देशाने संविधान स्वीकारले, तेव्हापासून 26 नोव्हेंबर हा दिवस देशात सर्वत्र संविधान दिन आणि राष्ट्रीय कायदा दिवस म्हणून साजरा केला जातो.
यानिमित्त देशभरातील शाळांमध्ये विविध कार्यक्रम घेतले जातात  भाषण स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा विविध स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी जागरूकता निर्माण केली जाते. हे संविधान भारताला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक म्हणून घोषित करते.  भारताची राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे. संविधानाची मूल्ये, तत्वे, हक्क व अधिकार याविषयी विद्यार्थ्यांना यावेळी प्राचार्य डॉ. राजेंद्रसिंह लोखंडे यांनी मार्गदर्शन केले
     यानंतर संविधानावर आधारित इ 7 वी तील कुमारी अतूफा कारंजे व सेमी विभागाची ऋत्विक मुसळे या विद्यार्थ्यांची भाषणे झाली.  यावेळी विद्यार्थ्यांकडून संविधानाचे वाचन करून घेतले तसेच निबंध व चित्रकला स्पर्धा घेण्यात आले. या विविध स्पर्धेत शाळेतील 680 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
   उपक्रम यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख कल्पना स्वामी, निशिगंधा कोळी, पूजा कडबगावकर,  शरणबसप्पा चानकोटे, श्रीदेवी मायनाळे, राजकुमार गवळी, सिद्रामप्पा पाटील, मनीषा दूधभाते आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले.

Previous Post

बार्शीच्या सहा विद्यार्थ्यांची जलतरण स्पर्धेत अभूतपूर्व कामगिरी

Next Post

अनंत चैतन्य माध्य. व कनिष्ठ महाविद्यालय, हन्नूर येथे” संविधान दिवस” उत्साहात साजरा —-

Related Posts

आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
आरोग्य

🏏 उन्हाळ्यात क्रिकेटची धमाल; विहान क्रिकेट अॅकॅडमीचे प्रशिक्षण शिबिर सुरू..

9 April 2026
धार्मिक

जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याचा निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

3 April 2026
गुन्हेगारी जगात

माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर फौजदारी गुन्हा..

3 April 2026
गुन्हेगारी जगात

शेअर मार्केटच्या आमिषाने ७२.६४ लाखांची फसवणूक; नेपाळी आरोपीस जामीन मंजूर

3 April 2026
Next Post
अनंत चैतन्य माध्य. व कनिष्ठ महाविद्यालय, हन्नूर येथे” संविधान दिवस” उत्साहात साजरा —-

अनंत चैतन्य माध्य. व कनिष्ठ महाविद्यालय, हन्नूर येथे" संविधान दिवस" उत्साहात साजरा ----

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.