Tuesday, March 3, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

भाजप नेते श्रीकांत भारतीय यांच्या फेसबुक पोस्टमुळे वाद ; सकल मराठा समाज संतप्त..

MH13 News by MH13 News
2 years ago
in महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक
0
0
SHARES
1.8k
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असून भाजप नेते आमदार श्रीकांत भारतीय यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमुळे लोकसभा निवडणुकीला वेगळे वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली असून वादाला सुरुवात झाली आहे. सकल मराठा समाजाने या फेसबुक पोस्टच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे.

काय आहे फेसबुक पोस्ट..?


श्रीकांत भारतीय यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर स्वतःसोबत एका कुत्र्याचा फोटो पोस्ट केला आहे. त्यावर भारतीय असे म्हणतात की, निवडणुकीच्या व्यवस्थापनाची धावपळ कधी पुणे, तर अचानक संभाजीनगर.!  तर लगेच हिंगोली..! आणि ठाणे..! निवडणुकीचा काळ हा असाच पण काल गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर घरी एक पाहुणा अवतरला..! थेट पटियाला पंजाब मधून शंभू होय शंभूच..! आणि 24 तासात आलेल्या या पाहुण्याने अख्ख घर व्यापून टाकले आणि घरच्या चौघात एक पाचवा आला शंभूचा स्वागत..!

सोलापुरातील सकल मराठा समाज आक्रमक

श्रीकांत भारतीय यांची ही पोस्ट समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यामुळे सोलापुरातील सकल मराठा समाज संतप्त झाला असून सकल मराठा समाज समन्वयक माऊली पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना श्रीकांत भारतीय यांना ताकीद द्या, पोस्ट डिलीट करा अन्यथा राज्यातील शंभूप्रेमी त्यांच्या कुत्र्याला देवेंद्र, नरेंद्र नाव दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत.अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

पहा..Video

माऊली पवार, समन्वयक सकल मराठा समाज


लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजातील कार्यकर्ते ठिकठिकाणी राजकीय नेत्यांना अडवून मराठा आरक्षणासंदर्भात जाब विचारत आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्यावरील एसआयटी चौकशी मागे घ्यावी. हजारो मराठा आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावे. तसेच 50% च्या आत ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे या प्रमुख मागण्यांबाबत पुढार्‍यांना जागोजागी विचारणा केली जात आहे.

श्रीकांत भारतीय यांच्या फेसबुक पोस्टमुळे भाजपा तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणावर पोस्ट व्हायरल केले जात आहेत.

Tags: sakal Maratha samajshrikant bhartiya
Previous Post

‘रामा’ला बापूंची साथ ; झंझावती दौऱ्यात प्रभू श्रीरामाची मूर्ती भेट

Next Post

मतदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर; आतापर्यंत १४ हजार ३६८ तक्रारींचे निवारण

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post
मतदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर; आतापर्यंत १४ हजार ३६८ तक्रारींचे निवारण

मतदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर; आतापर्यंत १४ हजार ३६८ तक्रारींचे निवारण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.