Saturday, March 7, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

आमदार सुभाष’बापू’ आणि सचिन’दादा’ यांनी घेतले महास्वामी समाधी मंदिराचे दर्शन

MH 13 News by MH 13 News
1 year ago
in सामाजिक, सोलापूर शहर
0
आमदार सुभाष’बापू’ आणि सचिन’दादा’ यांनी घेतले महास्वामी समाधी मंदिराचे दर्शन
0
SHARES
17
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

दक्षिणचे आमदार सुभाष’बापू’ देशमुख आणि गुरुस्थानी मानणारे अक्कलकोटचे नवनिर्वाचित आमदार सचिन’दादा’ कल्याणशेट्टी यांनी आज दत्त जयंतीचे औचित्य साधून सोलापुरातील होटगी येथील महास्वामींच्या समाधी मंदिराचे दर्शन घेतले

.

आज दोघांनी होटगी येथील प.पू.श्री.ष.ब्र. तपोरत्नं योगिराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांची क्रिया समाधी शिलामंदिराचे लोकार्पण तसेच मूर्ती प्राणप्रतिष्ठापना, कळसारोहण, सातवे गुरुपुण्याराधना आणि धर्मसभेच्या निमित्ताने समाधी मंदिराला भेट देऊन प.पू.श्री.ष.ब्र. तपोरत्नं योगिराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींचे मनोभावे दर्शन घेतले.

तसेच जगद्गुरु श्री. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांचे आशीर्वाद घेतले. आगामी काळात आमच्या हातून घडणाऱ्या जनसेवेसाठी जगद्गुरु स्वामीजींचे आशीर्वाद मोलाचे ठरणार आहेत. अशी भावना आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी श्री. रामप्पा चिवडशेट्टी तसेच अन्य मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

एकीकडे स्वतंत्र्याची 75 वर्षे साजरे तर दुसरीकडे भाजपा..! खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या..!

Next Post

कल्याणशेट्टी कनिष्ठ महाविद्यालयात आनंद मेळावा उत्साहात..

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post
कल्याणशेट्टी कनिष्ठ महाविद्यालयात आनंद मेळावा उत्साहात..

कल्याणशेट्टी कनिष्ठ महाविद्यालयात आनंद मेळावा उत्साहात..

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.