Wednesday, December 3, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

Video : शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे विरोधात खंडणी व मारहाणीचा गुन्हा .!

MH13 News by MH13 News
1 year ago
in गुन्हेगारी जगात, राजकीय, सामाजिक
0
0
SHARES
448
VIEWS
ShareShareShare

MH 13 News Network

सोलापूर : महापालिकेच्या ठेकेदाराला धमकावून खंडणी मागितल्या प्रकरणी सोलापुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्या विरोधात खंडणी आणि मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. काल रात्री उशिरा सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.यामुळे राजकिय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

हकीकत अशी की..

फिर्यादी आकाश कानडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी सिव्हिल इंजिनिअर आहे. मी सोलापुर महानगरपालिकेतील निघणारे वेगवेगळया कामांचे निवीदा भरुन कामे मिळवुन ठेकेदार म्हणुन कामे करतो. सध्या एमआयडीसी हद्दीमध्ये ड्रेनज लाईनचे टेंडर सोलापुर महानगर पालिके कडुन निघालेले होते, माझेसह इतर ५ जणांनी सदरचे टेंडर भरलेले होते.


सदर ड्रेनेजचे रेडिंगचे कामावर सोलापुर महानगरपालिकेचे दिपक रामचंद्र कुंभार या इंजिनिअरची देखरेख आहे. दि.1 जुलै रोजी सकाळी ११:३० वा. चे सुमारास इंजिनिअर दिपक रामचंद्र कुंभार हे मला मनीष काळजे यांचे सात रस्ता येथील ऑफिसमध्ये घेवुन गेले. तेथे मनिष काळजे हा मला “एमआयडीसी अक्कलकोट रोड सोलापुर येथील ड्रेनेज कामाची भरलेली निवीदा मागे घे, किंवा सदर कामाची वर्क ऑर्डर ७६ लाख रुपये असुन, त्याचे १५ टक्के प्रमाणे ११ लाख रुपये तुला मला दयावे लागतील” असे म्हणाला.



कानडे यांनी त्यास नकार दिला, तेव्हा त्यांने मला दमदाटी व शिवीगाळ करुन तुला काम कसे मिळतो ते पाहतो, तुला मी अधिकाऱ्यांना सांगुन डिस्क्वालिफाईड करणार अशी दमदाटी केली. त्यानंतर कानडे तिथून निघून गेले.

काल दि.2 जुलै रोजी दुपारी १२ वाजता सुमारास कानडे हे महानगरपालिका कनिष्ठ अभियंता दिपक कुंभार यांचे समवेत सोलापुर महानगरपालिका येथे त्यांचे विभागाचे सहायक अभियंता श्री रामचंद्र पेंटर यांचेकडे एमआयडीसी सोलापुर येथील वर्क ऑर्डरची निवीदा मंजुर झाली अगर कसे? हे पाहण्यासाठी गेलो असताना, तेथे मनिष काळजे सोबत असणारे राजेंद्र कांबळे हा तेथे हजर होता.

त्यांने मनिष काळजे यांना मी येथे आल्याचे फोन करुन सांगितले. त्यावरुन मनिष काळजे व त्याचा ड्रायव्हर व एक अनोळखी साथीदार असे तेथे आले त्यावेळी तो माझेशी, पेंटर साहेब तसेच कुंभार साहेब यांचेशी कामा बाबतीत चर्चा करु लागला. चर्चे दरम्यान मी त्यांचे ऐकत नाही याचा राग येवुन त्यांने मला दोन्ही हातांने माझे तोंडावर चापटा मारल्या त्यावेळी दिपक कुंभार यांनी मनिष काळजे यास ऑफिसमध्ये काही करु नका असे म्हणुन बाजुला केले. त्यानंतर मनिष काळजे यांने ” तु एमआयडीसीचे ड्रेनेजची निवीदा काढुन घे किंवा प्रोटोकॉल प्रमाणे मला दे” असे म्हणुन तुला सोलापुरात राहु देत नाही अशी धमकी दिली. मी त्यास पुन्हा नकार दिला असता, मनिष काळजे यांने व त्याचे सोबतच्यां ड्रायव्हरने मला शिवीगाळी करुन हातांने व लाथा बुक्क्यांने मारहाण केली. अशी तक्रार आकाश कानडे यांनी सदर बझार पोलीस चौकीत दिली होती.

काल रात्री उशिरा डीसीपी विजय कबाडे यांनी पोलीस चौकीत धाव घेऊन घटनेची माहिती घेऊन योग्य ते आदेश दिल्याचे समजते.

Previous Post

अस्सल सोलापुरी: समस्यांचा थेट उपमुख्यमंत्र्यांसमोर वाचला पाढा ; यावर फडणवीस काय म्हणाले..! वाचा 

Next Post

बातमीचा दणका : आमदारांचा हस्तक्षेप, प्रशासनाची मक्तेदाराला नोटीस ; कामास लागला ‘ मुहूर्त ‘

Related Posts

सोलापुरातील कंपनीचा CNG पंप अचानक बंद; वाहनधारकांची गैरसोय..!!
सामाजिक

सोलापुरातील कंपनीचा CNG पंप अचानक बंद; वाहनधारकांची गैरसोय..!!

2 December 2025
अट्रॉसिटी प्रकरण |   बिराजदार यांना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन..
महाराष्ट्र

अट्रॉसिटी प्रकरण | बिराजदार यांना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन..

30 November 2025
अण्णा 75 वर ठाम..!! solapur पिण्याचे पाणी व रोजगाराला सर्वोच्च प्राधान्य : अण्णा बनसोडे, विधानसभा उपाध्यक्ष
महाराष्ट्र

अण्णा 75 वर ठाम..!! solapur पिण्याचे पाणी व रोजगाराला सर्वोच्च प्राधान्य : अण्णा बनसोडे, विधानसभा उपाध्यक्ष

29 November 2025
अब तक 110 | नई जिंदगी चौक खून प्रकरण : आरोपीला जन्मठेप..
गुन्हेगारी जगात

अब तक 110 | नई जिंदगी चौक खून प्रकरण : आरोपीला जन्मठेप..

29 November 2025
शुक्रवारी | ‘सत्यशोधक महात्मा जोतीबा फुले फेस्टिव्हल’ राज्यस्तरीय प्रबुद्ध पुरस्कारांचे वितरण
सामाजिक

शुक्रवारी | ‘सत्यशोधक महात्मा जोतीबा फुले फेस्टिव्हल’ राज्यस्तरीय प्रबुद्ध पुरस्कारांचे वितरण

27 November 2025
मोहोळ व मैंदर्गी निवडणूक प्रकरणात उमेदवारांना धक्का..!जिल्हा न्यायालयातून मोठी अपडेट…
महाराष्ट्र

मोहोळ व मैंदर्गी निवडणूक प्रकरणात उमेदवारांना धक्का..!जिल्हा न्यायालयातून मोठी अपडेट…

25 November 2025
Next Post

बातमीचा दणका : आमदारांचा हस्तक्षेप, प्रशासनाची मक्तेदाराला नोटीस ; कामास लागला ' मुहूर्त '

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • New Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.