MH 13 News Network
संजीव ठाकूर हे डाॅ वैशंपायन मेडिकल काॅलेज आणि छ्त्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता आहेत. त्याशिवाय डाॅ संजीव ठाकूर हे देशातील नामांकित शस्त्रक्रिया विशारद असल्याने वैद्यकीय क्षेत्रात लागणाऱ्या अत्याधुनिक साधनाची निर्मिती करणाऱ्या एका अमेरिकेतील कंपनीने कोणत्याही रुग्णाची शस्त्रक्रिया करताना अधिकचे चिरफाड न करता सुलभ झाली पाहिजे. याकरिता 1788 4k कॅमेरा लॅप्रोस्कोपी सिस्टीम नावाचे अत्याधुनिक यंत्रा तयार केले आहे या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना कोणती अडचण येते, त्या तंत्रची उपयोगिता हि सरळ आणि सोपी आहे का ? याचे परिक्षणासाठी डाॅ संजीव ठाकूर यांची निवड केली आहे, अशी माहिती विशाल गुरव यांनी दिली.

या नव्या तंत्रज्ञानामुळे पित्ताशयाची पिशवी काढणे, स्वादपिंडाचे खडे काढणे, हर्निया, बेरॅटिक सर्जरी, हिस्टोरी, पोटातले वेगवेगळे विकार तपासणे आणि योग्य वेळेत शस्त्रक्रिया करणे याशिवाय छातीचे कॅन्सर, पोटातील विकार, आतड्याचे रोग आदीवर तात्काळ उपाय करणे सोपे जाणार आहे. भारतात पहिलाच प्रयोग आम्ही सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपलब्ध करून घेतला आहे अधिकाधिक रूग्णानी याचा लाभ घ्या या सर्व शस्त्रक्रिया मोफत करण्यात येतात अशी माहिती अधिष्ठाता डॉ संजीव ठाकूर यांनी दिली.
मुंबई, पुणे आणि हैद्राबाद येथील मोठ मोठ्याल्या रूग्णालयात ज्या पद्धतीची शस्त्रक्रिया केली जाते त्याच पद्धतीची शस्त्रक्रिया सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात देण्याचा मानस असल्याचे डाॅ ठाकूर यांनी सांगीतले.
Hello There. I discovered your weblog the use of msn. This is a very well written article. I’ll make sure to bookmark it and return to read more of your useful info. Thanks for the post. I’ll definitely return.
I have been reading out a few of your stories and i can claim clever stuff. I will definitely bookmark your blog.
Some times its a pain in the ass to read what people wrote but this web site is rattling user genial! .
I believe that is among the so much significant info for me. And i’m glad reading your article. However should observation on few general issues, The site taste is ideal, the articles is in point of fact great : D. Good activity, cheers
whoah this weblog is wonderful i love reading your articles. Stay up the great paintings! You know, lots of individuals are searching around for this information, you can aid them greatly.
Saved as a favorite, I really like your blog!