Tuesday, June 17, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

रुपाभवानी मंदिरात मोफत आरोग्य तपासणी

MH 13 News by MH 13 News
9 October 2024
in सोलापूर शहर
0
रुपाभवानी मंदिरात मोफत आरोग्य तपासणी
0
SHARES
15
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

सोलापूर- येथील श्री रुपाभवानी देऊळ ट्रस्ट सोलापूर, फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया शाखा सोलापूर जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण विभाग सोलापूर व जिज्ञासा महानगर सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्र महोत्सवानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.


रुपाभवानी मंदिरात झालेल्या या शिबिराचे उद्घाटन पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ट्रस्टी, वहिवाटदार व पुजारी मल्लिनाथ मसरे, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष प्रकाश वाले, फॅमिली प्लॅनिग ऑफ इंडियाचे मार्गदर्शक प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर, शाखाधिकारी सुगतरत्न गायकवाड, मानकरी राजशेखर हिरेहब्बू, बाळासाहेब मुस्तारे, सुनील मसरे, अनिल मसरे, मनीष मसरे, सारंग मसरे, प्रतीक मसरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. पोलीस आयुक्त राजकुमार यांनी या उपक्रमाचे कौतुक करुन गरजू रुग्णांसाठी हे शिबिर लाभदायक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.


दरम्यान, नवरात्रोत्सवात सलग नऊ दिवस होणार्‍या या शिबिरात पहिल्या दिवशी ७०० इतक्या रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करुन त्यांना गरजेनुसार औषधे देण्यात आली. या शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी संयोजक मसरे यांनी केले.

Previous Post

कौशल्याधिष्ठित शिक्षणासह रोजगार निर्मितीवर राज्य शासनाचा भर- उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post

बांधकाम कामगारांचे बेकायदेशीर शिबीरे व ठोकण वाटप पध्दत बंद करा

Related Posts

चोरीचे सोने विकत घेतल्याप्रकरणी अटकेत असलेल्या सोनारास उच्च न्यायालयातून जामीन
गुन्हेगारी जगात

चोरीचे सोने विकत घेतल्याप्रकरणी अटकेत असलेल्या सोनारास उच्च न्यायालयातून जामीन

17 June 2025
जैन गुरुकुलात उत्साही वातावरणात प्रवेशोत्सव साजरा
शैक्षणिक

जैन गुरुकुलात उत्साही वातावरणात प्रवेशोत्सव साजरा

17 June 2025
सिद्धेश्वर प्रशालेत नंदीध्वज पूजनाने उत्साहात प्रवेशोत्सव साजरा
धार्मिक

सिद्धेश्वर प्रशालेत नंदीध्वज पूजनाने उत्साहात प्रवेशोत्सव साजरा

17 June 2025
रक्त द्या, प्राण वाचवा – एकत्र येऊया माणुसकीसाठी!
आरोग्य

रक्त द्या, प्राण वाचवा – एकत्र येऊया माणुसकीसाठी!

14 June 2025
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला पुणे विभागातील कोविड-१९ परिस्थितीचा आढावा
महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला पुणे विभागातील कोविड-१९ परिस्थितीचा आढावा

14 June 2025
अन्न सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष पडणार भारी; कायद्याचे चाप बसणार व्यवसायिकांवर
आरोग्य

अन्न सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष पडणार भारी; कायद्याचे चाप बसणार व्यवसायिकांवर

14 June 2025
Next Post
बांधकाम कामगारांचे बेकायदेशीर शिबीरे व ठोकण वाटप पध्दत बंद करा

बांधकाम कामगारांचे बेकायदेशीर शिबीरे व ठोकण वाटप पध्दत बंद करा

सर्वाधिक पसंतीचे

  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक | माजी महापौर महेश कोठे यांचे निधन ; हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.