Friday, May 9, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

पालकमंत्री चंद्रकांत पाटील उद्या शनिवारी सोलापुरात.. असा आहे दौरा.!

MH13 News by MH13 News
5 July 2024
in महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक, सोलापूर शहर
0
0
SHARES
338
VIEWS
ShareShareShare





सोलापूर दि.5 – राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्ये मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा  सोलापूर जिल्ह्याचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

        शनिवार, दिनांक 06 जुलै रोजी सकाळी 07.15 वा.शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे आगमन व राखीव.  सकाळी 08.50 वा.शासकीय विश्रामगृह येथून वाहनाने प्रयाण व अनुसयाबाई रामचंद्र बुर्ला महिला महाविद्यालय, राजेंद्र चौक, येथे सकाळी 09.00 वा. विद्यार्थीनींचा कृतज्ञता मेळावा कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 10.15 वा. वाहनाने जिल्हाधिकारी कार्यालय,कडे प्रयाण व स.10.30 वा.जिल्हा नियोजन आराखड्याबाबत विभाग प्रमुखांची आढावा बैठकीस उपस्थिती.



        दुपारी 12.40 वा. वाहनाने सेटलमेंट ग्राऊंड, सेटलमेंट एरिया,कडे प्रयाण व 01.00 वाजता महिलांचा कृतज्ञता मेळावा कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 2.15 वा.शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे आगमन व राखीव व दुपारी 03.00 वाजता पंढरपूर कडे प्रयाण. दुपारी 04.30 कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय येथे आगमन व पंढरपूर आषाढी यात्रा-2024 नियोजनाबाबत आढावा बैठकीस उपस्थिती.

  सायं. 06.00 वा.पंढरपूर देवस्थान येथे आगमन व श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी राखीव. सायं. 06.15 वा. यात्री निवास, पंढरपूर येथील निवासाची पाहणी. सायं. 06.30 वा.दर्शनवारी पत्राशेडची पाहणी व सायं.06.45 वा. पंढरपूर येथून वाहनाने पुणे कडे प्रयाण

Tags: BJP Maharashtrachandrakant patilNarendra Modisolapur
Previous Post

‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेची जिल्हास्तरावर प्रभावी अंमलबजावणी करावी

Next Post

भटके, विमुक्तांना आता ओळखपत्र व वास्तव्याचा पुराव्याविना मिळणार शिधापत्रिका –

Related Posts

भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीची आयपीएल स्थगित
महाराष्ट्र

भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीची आयपीएल स्थगित

9 May 2025
विहिरीच्या दुर्घटनेतील अल्पवयीन मुलांच्या मृत्यू प्रकरणी खासदार शिंदे यांनी कुटुंबियांचे केले सांत्वन
राजकीय

विहिरीच्या दुर्घटनेतील अल्पवयीन मुलांच्या मृत्यू प्रकरणी खासदार शिंदे यांनी कुटुंबियांचे केले सांत्वन

9 May 2025
युद्ध परिस्थिती मध्ये सर्व कीर्तनकारानी देशा बरोबर राहावे – सुधाकर इंगळे महाराज
महाराष्ट्र

युद्ध परिस्थिती मध्ये सर्व कीर्तनकारानी देशा बरोबर राहावे – सुधाकर इंगळे महाराज

9 May 2025
सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर ‘आयटीआयच्या’ हजारो विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे
आरोग्य

सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर ‘आयटीआयच्या’ हजारो विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

9 May 2025
Dubai |धनंजय दातारांमुळे सोलापूरला मिळणार ‘मार्केट’ ! ‘बापूं’ची शिष्टाई यशस्वी
कृषी

Dubai |धनंजय दातारांमुळे सोलापूरला मिळणार ‘मार्केट’ ! ‘बापूं’ची शिष्टाई यशस्वी

8 May 2025
मटका, डान्सबार, गुटखा विक्री व सायबर गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित; पोलिसांना कठोर पावलं उचलण्याचे निर्देश
गुन्हेगारी जगात

मटका, डान्सबार, गुटखा विक्री व सायबर गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित; पोलिसांना कठोर पावलं उचलण्याचे निर्देश

8 May 2025
Next Post
भटके, विमुक्तांना आता ओळखपत्र व वास्तव्याचा पुराव्याविना मिळणार शिधापत्रिका –

भटके, विमुक्तांना आता ओळखपत्र व वास्तव्याचा पुराव्याविना मिळणार शिधापत्रिका -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक | माजी महापौर महेश कोठे यांचे निधन ; हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.