Saturday, April 18, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

आज श्री रूपाभवानी मातेच्या दर्शनासाठी पालकमंत्री सोलापुरात ; असा आहे दौरा..

MH13 News by MH13 News
2 years ago
in धार्मिक, महाराष्ट्र, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
आज श्री रूपाभवानी मातेच्या दर्शनासाठी पालकमंत्री सोलापुरात ; असा आहे दौरा..
0
SHARES
267
VIEWS
ShareShareShare

MH 13 News Network

सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे आज सोलापुरात येणार असून दुपारी श्री रूपाभवानी मंदिरात दर्शनासाठी येणार आहेत. शहर परिसरातील या मंदिरात नवरात्रीचा उत्सव हा मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.

साधारण साडेतीन वाजता पालकमंत्री तुळजाभवानी रोडवरील श्री रूपाभवानी मंदिरात दर्शन घेणार असून त्यानंतर ते शासकीय विश्रामगृहात जाणार आहेत.

आज गुरुवारी दुपारी साधारण साडेचार वाजता सात रस्ता येथील जिल्हा नियोजन समिती भवन येथील मिटींगला उपस्थित राहणार आहेत.

व्हिजन सोलापूर समृद्ध सोलापूर चर्चासत्रात राहणार उपस्थित..!

आमदार सुभाष देशमुख यांच्या संकल्पनेतून आणि पर्यटन विभागाच्या माध्यमातून होटगी तलावाशेजारी पर्यटन केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. या विरंगुळा केंद्रावर “व्हिजन सोलापूर समृद्ध सोलापूर” चर्चासत्रास पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास सोलापुरातील प्रतिष्ठित, अभ्यासू, सोलापूर विकास साठी प्रयत्न करणारी मंडळी उपस्थित राहणार असल्याची माहिती माजी सहकार मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांच्याकडून देण्यात आली आहे.

साधारण सव्वा सहा वाजता या कार्यक्रमास सुरुवात होईल. याठिकाणी एक तास चर्चासत्र, संवाद, सूचना आणि प्रश्नोत्तरे असा कार्यक्रम असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Tags: BJP MaharashtraCMOMaharashtra  Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे  Devendra Fadnavis Ajit Pawar  Chandrakant PatilsolapurSolapur Maharashtra
Previous Post

लक्ष्मण हाकेंच्या पोस्टरला सकल मराठा समाजाच्या वतीने जोडेमार आंदोलन

Next Post

दौरा ठरला..! लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येणार सोलापुरात..!

Related Posts

आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
आरोग्य

🏏 उन्हाळ्यात क्रिकेटची धमाल; विहान क्रिकेट अॅकॅडमीचे प्रशिक्षण शिबिर सुरू..

9 April 2026
धार्मिक

जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याचा निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

3 April 2026
Next Post
दौरा ठरला..! लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येणार सोलापुरात..!

दौरा ठरला..! लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येणार सोलापुरात..!

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.