mh 13 news network

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिंदे चौक येथील इंदिरा कन्या प्रशाला येथे शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ आणि निमा संघटनेच्या वतीने शालेय मुलांचे आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते, कार्यक्रमाची सुरुवातछत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली, यावेळी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने निमा संघटनेच्या डॉक्टर आणि शाळेच्या मुख्याध्यापिका यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे उत्सव अध्यक्ष सुशील बंदपट्टे यांनी शिबिरासंबंधी माहिती दिली,

यानंतर निमा संघटनेच्या डॉक्टरांनी देखील मुलांनी कशाप्रकारे आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी यासंबंधी मार्गदर्शन केले,

यावेळी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष नानासाहेब काळे, उत्सव अध्यक्ष सुशील बंदपट्टे, राजन जाधव, महेश हनमे, श्रीकांत घाडगे, बाळासाहेब पुणेकर, अंबादास शेळके, जितू वाडेकर, सचिन स्वामी, बसू कोळी, लता फुटाणे, तसेच निमा संघटनेचे निमा शाखा
डॉ. विनायक टेंभुर्णीकर माजी राष्ट्राध्यक्ष डॉ. नागनाथ जिड्डीमनी सोलापूर शाखा अध्यक्ष डॉ. प्रवीण ननवरे अनिल पत्ती सर डॉ. शीतल कुलकर्णी मॅडम महिला अध्यक्ष डॉ पल्लवी भांगे मॅडम सचिव, डॉ. अश्विनी देगांवकर मॅडम, डॉ. समर्थ वाले स्टुडंट फोरम अध्यक्ष , डॉक्टर रविराज गायकवाड माजी अध्यक्ष, डॉ . नितीन बलदवा, डॉ. सचिन बोंगरगे, डॉ.महेश दुलंगे, डॉ. सुर्यकांत धाप्पाधुळे, डॉ. किरन देशमुख, डॉ रोहित शेळवणे तसेच शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे पदाधिकारीआणि कार्यकर्ते उपस्थित होते
