Saturday, February 14, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

जरांगे पाटलांचा वाढदिवस रक्तदानाने होणार साजरा ; या गावाचा संकल्प

MH13 News by MH13 News
2 years ago
in महाराष्ट्र, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
0
SHARES
344
VIEWS
ShareShareShare

MH 13 News Network

आज मंगळवेढा शहर तालुक्याची मराठा शांतता रॅली नियोजन बैठक मोठ्या संख्येने आणि उत्साहात पार पडली. यावेळी सकल मराठा समाज,मुढवी गावाने मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान तसेच वृक्षारोपण कार्यक्रम घेण्याचे जाहीर केले.

एक ऑगस्ट रोजी मराठा आरक्षण आंदोलन चळवळीचे मुख्य नेते मनोज जरांगे पाटील यांचा वाढदिवस असून या निमित्त अशा प्रकारे उपक्रम राबवणारे हे जिल्ह्यातील पहिलेच गाव ठरले आहे.
आज मंगळवेढा तालुक्यातील मराठा समाजाच्या बैठकीत येथील बबन रोकडे यांनी सर्व समाज बांधवांना याची माहिती दिली.

रक्तदान शिबिरामध्ये अधिकाधिक रक्तदात्यांनी रक्तदान करावे असे आवाहन करण्यात आले.

Tags: mangalwedhamanoj Jarange Patilmaratha aarkshanMaratha reservationsakal Maratha samaj
Previous Post

नांदेड जिल्ह्यात मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजनेतून युवकांची नियुक्ती सुरू

Next Post

निकराने लढा देणे हा मराठ्यांचा स्थायीभाव.! शांतता रॅलीची नियोजन बैठक जोशात

Related Posts

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे आठ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे आठ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
*कुलगुरू T20 चषक 2026, सोलापूर*
महाराष्ट्र

*कुलगुरू T20 चषक 2026, सोलापूर*

6 February 2026
Next Post

निकराने लढा देणे हा मराठ्यांचा स्थायीभाव.! शांतता रॅलीची नियोजन बैठक जोशात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.