Wednesday, June 24, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

सांगली जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कामकाजाचा खर्च निरीक्षकांकडून आढावा

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in महाराष्ट्र, राजकीय
0
सांगली जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कामकाजाचा खर्च निरीक्षकांकडून आढावा
0
SHARES
2
VIEWS
ShareShareShare

सांगली,  मा. भारत निवडणूक आयोगाकडून जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघाअंतर्गत खर्च विषयक बाबींच्या निरीक्षणासाठी नियुक्त करण्यात आलेले निवडणूक खर्च निरीक्षक करणी दान व बुरा नागा संदीप यांनी निवडणूक कामकाजाचा आढावा घेतला. कवठेमहांकाळ – तासगाव, विटा, जत आणि पलूस – कडेगाव मतदारसंघांसाठी खर्च निरीक्षक बुरा नागा संदीप (आय. आर. एस.) सी व सीई व सांगली, मिरज, वाळवा, शिराळा विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी खर्च निरीक्षक म्हणून करणी दान  (आय.आर.एस.) यांची नियुक्ती मा. भारत निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, खर्च नियंत्रण समितीचे नोडल अधिकारी शिरीष धनवे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी नीता शिंदे, जिल्हास्तरीय समित्यांचे नोडल अधिकारी प्रत्यक्षात आणि सर्व विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

निवडणुकीसाठी नियुक्त सर्व यंत्रणांनी मा. भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे काटेकोरपणे दिलेली जबाबदारी पार पाडावी. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 ची प्रक्रिया जिल्ह्यात शांततेत, निःपक्षपातीपणे, भयमुक्त वातावरणात व पारदर्शकपणे पार पाडण्यास व आदर्श आचारसंहितेची जिल्ह्यात काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी परस्पर समन्वय ठेवावा. सर्व पथकांनी सतर्क राहावे, असे खर्च निरीक्षक करणी दान व बुरा नागा संदीप यांनी यावेळी सूचित केले.

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, आठही मतदारसंघात मतदारसंघनिहाय निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, एफएसटी, एसएसटी, व्हीडिओ सर्वेक्षण पथक (व्हीएसटी), व्हीडिओ पाहणी पथक (व्हीव्हीटी) पथकातील सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना प्रशिक्षणही देण्यात आले असून दिलेल्या जबाबदारीप्रमाणे आपापल्या मतदारसंघात कामे करीत आहेत. या आढावा बैठकीत निवडणूक खर्च निरीक्षकांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन होईल, याबाबत सर्व संबंधितांनी दक्षता घ्यावी, असेही डॉ. राजा दयानिधी यांनी सूचित केले.

यावेळी शिरीष धनवे यांनी जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदार संघांतील कार्यवाहीचा आढावा संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून सादर केला.

०००

Previous Post

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा  

Next Post

जपानच्या वाणिज्यदूतांनी घेतली राज्यपालांची भेट

Related Posts

महाराष्ट्र

“मेलो तर मेलो..!” रणरणत्या उन्हात आमरण उपोषणाचा इशारा; अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील आक्रमक..

28 May 2026
धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
Next Post
जपानच्या वाणिज्यदूतांनी घेतली राज्यपालांची भेट

जपानच्या वाणिज्यदूतांनी घेतली राज्यपालांची भेट

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.