Friday, April 10, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

Live : मराठा शांतता रॅलीला मिळाला श्री स्वामी समर्थांचा असा आशीर्वाद..!

MH13 News by MH13 News
2 years ago
in धार्मिक, महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक, सोलापूर शहर
0
0
SHARES
796
VIEWS
ShareShareShare

MH 13 News Network

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील उद्या बुधवारी सोलापुरात शांतता रॅली काढणार असून त्यांची भव्य जाहीर सभा होणार आहे. त्यानिमित्ताने येणाऱ्या समाज बांधवांसाठी अक्कलकोट अन्नछत्र मंडळातर्फे 50 हजार पाणी बॉटल, 50 हजार लाडू, चिवडा पाकीट प्रसाद रुपाने आज मंगळवारी रात्री मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना देण्यात आले. हा मिळालेला समर्थांचा प्रसादच आहे अशी भावना यावेळी उपस्थित मराठा समाज बांधवांनी व्यक्त केली.



बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनोज जरांगे पाटील यांची भव्य सभा होणार असून या निमित्ताने जिल्ह्यातील ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर समाजबांधव एकवटणार आहे. त्यांना अल्पोपहार, पाणी मिळणे गरजेचे आहे.
ही गरज ओळखून श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख अमोल राजे भोसले यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना मोठ्या प्रमाणावर प्रसादरुपी मदत केली आहे.

आनंद व्यक्त करून घोषणा देताना मराठा समाज बांधव


याबाबत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अमोल शिंदे यांनी अन्नछत्र मंडळाचे आभार मानले असून समर्थांचा हा मराठा आरक्षणाला मिळालेला आशीर्वाद आहे. लवकरच आरक्षण आंदोलनाला यश येईल अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. उद्या एक ही समाज बांधव उपाशीपोटी येथून जाणार नाही याची काळजी आम्ही घेत आहोत. गरजेच्या ठिकाणी फूड पॅकेट देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी स्टॉल उभारले आहेत. मराठा स्वयंसेवकाच्या माध्यमातून सर्व व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.

Tags: amolraje bhosalemanoj Jarange Patilmaratha aarkshansolapurश्री स्वामी समर्थ
Previous Post

Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

Next Post

Vari : अध्यात्मातून हिंदुत्व जपण्यासाठीच वारीची परंपरा : हभप शिरीष मोरे

Related Posts

महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
आरोग्य

🏏 उन्हाळ्यात क्रिकेटची धमाल; विहान क्रिकेट अॅकॅडमीचे प्रशिक्षण शिबिर सुरू..

9 April 2026
धार्मिक

जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याचा निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

3 April 2026
गुन्हेगारी जगात

माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर फौजदारी गुन्हा..

3 April 2026
गुन्हेगारी जगात

शेअर मार्केटच्या आमिषाने ७२.६४ लाखांची फसवणूक; नेपाळी आरोपीस जामीन मंजूर

3 April 2026
‘त्या’ सुसाईड नोटने मिळवून दिला पिता-पुत्रांना न्याय..
गुन्हेगारी जगात

Mangalwedha |”त्या” डबल मर्डर प्रकरणी उच्च न्यायालयातून मोठी अपडेट ; साक्षीदारांच्या जबाबातील..

26 March 2026
Next Post

Vari : अध्यात्मातून हिंदुत्व जपण्यासाठीच वारीची परंपरा : हभप शिरीष मोरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.