Saturday, July 19, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

Chalo Mumbai | मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा दिला आंदोलनाचा इशारा…! Breaking

MH13 News by MH13 News
3 months ago
in महाराष्ट्र, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक
0
Chalo Mumbai | मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा दिला आंदोलनाचा इशारा…! Breaking
0
SHARES
133
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मागण्या मान्य न झाल्यास 29 ऑगस्ट पासून मुंबईत निर्णायक आंदोलन होईल असा इशारा दिला आहे.

मराठा आरक्षणासाठी लढणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला स्पष्ट इशारा दिला आहे की 28 ऑगस्टपर्यंत त्यांच्या आठ ते नऊ प्रमुख मागण्या मान्य न झाल्यास ते 29 ऑगस्ट रोजी मुंबईत जाऊन आमरण उपोषण सुरू करणार आहेत.

अंतरवाली सराटीत चालू असलेले उपोषण ही यासोबतच कायम राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. गोरगरिबांच्या लेकरांसाठी मला आंदोलन घेणे भाग पडत आहे. आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी आपल्याला ताकतीने उठाव करावा लागणार आहे. सगळ्या मराठा बांधवांनी 29 ऑगस्ट च्या अगोदर काम आवरून ठेवा, आता माघारी यायचं नाही. असेही त्यांनी स्पष्टपणे मराठा आंदोलनातील कार्यकर्त्यांना सांगितले.

मनोज जरांगे पाटलांनी याआधी केलेल्या मराठा आरक्षण आंदोलनामध्ये त्यांना यश मिळाले आहे. लाखो मराठा बांधवांना कुणबी मधून ओबीसी आरक्षण मिळाले आहे. सरकारी भरतीमध्ये तसेच शिक्षणामध्ये या आरक्षणाचा फायदा अनेक मराठा युवक युवतींना होत आहे.

सरकारकडे मनोज जरांगे यांच्या प्रमुख मागण्या..!

मराठा-कुणबी एक असल्याचा अध्यादेक्ष त्वरित काढावा..

58 लाख नोंदींच्या आधारे तत्काळ प्रमाणपत्रे द्यावीत…

आंदोलकांवरील सर्व संबंधित केसेस मागे घ्याव्यात..

.सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी त्वरित करावी…

संस्थानांच्या (हैदराबाद, औंध, सातारा, मुंबई) गॅझेट्स लागू करावेत..

सर्व जाती-धर्मातील मुलींना मोफत शिक्षण मिळावे…

‘आंदोलन शांततेतच होईल“!

सरकारने जर 28 ऑगस्ट पर्यंत जर मागण्या मान्य केल्या नाहीत तर मराठा बांधवांसोबत मुंबईत आंदोलन करण्याचा अल्टिमेटम मनोज जरांगे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिला तर… माझ्या मराठा बांधवांसोबत मी मुंबईत उतरणार आणि तेथे आमरण उपोषण करणार आहे. मात्र, आंदोलन शांततेतच होईल. कुणालाही धक्का लागू नये, ही माझी अपेक्षा आहे,” असे जरांगे यांनी शेवटी स्पष्ट केले.

Tags: Ajit pawar ncpBJP MaharashtraDevendra fadanvismanoj Jarange Patilmaratha aarkshanNarendra ModisolapurSolapur Maharashtra
Previous Post

डॉ.मधुकर पवार यांची सेवानिवृत्ती; भव्य सत्काराचे आयोजन

Next Post

Solapur |अक्षय तृतीयेच्या मुहूर्तालाच झोन कार्यालयात आंदोलन..

Related Posts

सोलापूरच्या ‘या’ डॉक्टर्सचं ‘स्मार्ट’ जॅकेट आता पेटंटधारक!
आरोग्य

सोलापूरच्या ‘या’ डॉक्टर्सचं ‘स्मार्ट’ जॅकेट आता पेटंटधारक!

18 July 2025
पत्नीसोबत वाद, चाकूचे घाव आणि मृत्यू; वकील पतीने दिली गुन्ह्याची कबुली
गुन्हेगारी जगात

पत्नीसोबत वाद, चाकूचे घाव आणि मृत्यू; वकील पतीने दिली गुन्ह्याची कबुली

18 July 2025
शुक्रवारी अक्कलकोट बंद.! प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध..
महाराष्ट्र

शुक्रवारी अक्कलकोट बंद.! प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध..

17 July 2025
दीड किमी पायी चालून योजनेचा आढावा; शिष्यपाल सेठींच्या हस्ते जलजीवन मिशनला नवे बळ
आरोग्य

दीड किमी पायी चालून योजनेचा आढावा; शिष्यपाल सेठींच्या हस्ते जलजीवन मिशनला नवे बळ

16 July 2025
खानदानी दुश्मनीतून दुहेरी खून प्रकरणी  ‘त्या’ दोघा संशयित आरोपींना हायकोर्टातून जामीन..
गुन्हेगारी जगात

खानदानी दुश्मनीतून दुहेरी खून प्रकरणी ‘त्या’ दोघा संशयित आरोपींना हायकोर्टातून जामीन..

16 July 2025
माजी महापौर सपाटेंचा पाय खोलात..? अटक न झाल्यास चक्री उपोषणाचा इशारा..
गुन्हेगारी जगात

माजी महापौर सपाटेंचा पाय खोलात..? अटक न झाल्यास चक्री उपोषणाचा इशारा..

14 July 2025
Next Post
Solapur |अक्षय तृतीयेच्या मुहूर्तालाच झोन कार्यालयात आंदोलन..

Solapur |अक्षय तृतीयेच्या मुहूर्तालाच झोन कार्यालयात आंदोलन..

सर्वाधिक पसंतीचे

  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक | माजी महापौर महेश कोठे यांचे निधन ; हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.