Friday, April 10, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

भीम जयंती | महावितरण अधिकाऱ्यांसोबत संघटनांची बैठक..! या आहेत मागण्या..

MH 13 News by MH 13 News
12 months ago
in धार्मिक, महाराष्ट्र, सामाजिक, सोलापूर शहर
0
भीम जयंती | महावितरण अधिकाऱ्यांसोबत संघटनांची बैठक..! या आहेत मागण्या..
0
SHARES
82
VIEWS
ShareShareShare

mh 13 news network

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्ताने विद्युत विभागाचे शहर अभियंता आशिष मेहता यांच्या समवेत उत्सव काळामध्ये वीजपुरवठा खंडित करू नये याबाबत उत्सव मंडळांची बैठक घेण्यात आली.

सोलापूर शहरातील विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्ताने बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव महामंडळाच्या माध्यमातून सोलापूर शहरातील जयंती साजरी करणाऱ्या विविध मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या समवेत सोलापूर शहर अभियंता आशिष मेहता यांच्या दालनामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती.

या आहेत प्रमुख मागण्या…

13 एप्रिल 23 एप्रिल या उत्सव कालावधीमध्ये सोलापूर शहर विद्युत विभागाच्या वतीने स्ट्रीट लाईट दुरुस्त करणे, वीज पुरवठा चालू ठेवणे

या बैठकीत बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळाचे विश्वस्त व पदाधिकाऱ्यांनी आपल्या सूचना मांडल्या.

यावेळी विश्वस्त अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे, माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे, मिलिंद प्रक्षाळे, उत्सव अध्यक्ष विकी शेंडगे, रॉकी बंगाळे, रविकांत कोळेकर, शांतीकुमार नागटिळक, अजित बनसोडे, अशितोष नाटकर, विनोद वाघमारे, अविनाश भडकुंबे, दत्ता शिंदे, चंद्रकांत सोनवणे, लखन भंडारे, उमेश रणदिवे, विनोद वाघमारे, पंकज ढसाळ, आझर शेख, चेतन भडकुंबे, अजय कांबळे, नितीन ओव्हाळ, रियाज दिना मेंबर, बाळासाहेब बनसोडे, दीपक गवळी, सागर उबाळे, अक्षय मस्के, अमोल कदम, भीमा मस्के, रवी बनसोडे, जयराज सांगे, सुहास म्हात्रे, किरण माने, स्वप्निल चौरे, विनोद सावंत, सिद्धार्थ सोनवणे, सोनू दुपारगोडे, अनिल राठोड, नारायण बंडगर, बापू मस्के, प्रेम बनसोडे, जगन्नाथ गायकवाड, विकी मेंदापूरे तसेच बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळातील पदाधिकारी व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

Solapur | भगवान महावीर जयंती शोभायात्रा मोठ्या उत्साहात

Next Post

भीम जयंती निमित्त मनपा प्रशासन ॲक्शन मोडवर..! महापालिका आयुक्त यांनी…

Related Posts

महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
आरोग्य

🏏 उन्हाळ्यात क्रिकेटची धमाल; विहान क्रिकेट अॅकॅडमीचे प्रशिक्षण शिबिर सुरू..

9 April 2026
धार्मिक

जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याचा निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

3 April 2026
गुन्हेगारी जगात

माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर फौजदारी गुन्हा..

3 April 2026
गुन्हेगारी जगात

शेअर मार्केटच्या आमिषाने ७२.६४ लाखांची फसवणूक; नेपाळी आरोपीस जामीन मंजूर

3 April 2026
‘त्या’ सुसाईड नोटने मिळवून दिला पिता-पुत्रांना न्याय..
गुन्हेगारी जगात

Mangalwedha |”त्या” डबल मर्डर प्रकरणी उच्च न्यायालयातून मोठी अपडेट ; साक्षीदारांच्या जबाबातील..

26 March 2026
Next Post
भीम जयंती निमित्त मनपा प्रशासन ॲक्शन मोडवर..! महापालिका आयुक्त यांनी…

भीम जयंती निमित्त मनपा प्रशासन ॲक्शन मोडवर..! महापालिका आयुक्त यांनी…

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.