Tuesday, March 3, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

ठाकरेंचा सोलापुरात मोर्चा आणि बैठक

MH13 News by MH13 News
2 years ago
in राजकीय, सामाजिक, सोलापूर शहर
0
0
SHARES
166
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network

23 तारखेचा अमित साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मोर्चा व लोकसभा निवडणुकी संदर्भात आढावा बैठक

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर दिनांक 23 रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाचा आढावा त्याचबरोबर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात विचार विनिमय करण्याकरता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची बैठक सोन्या मारुती महाराष्ट्र नवनिर्माण संपर्क कार्यालय येथे पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व सोलापूर लोकसभेचे उपसंघटक संतोषभाऊ नागरगोजे प्रमुख उपस्थितीमध्ये घेण्यात आली.

यावेळी जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे शहराध्यक्ष जैनोद्दीन शेख राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, उपजिल्हाध्यक्ष सत्तार सय्यद विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे,राहुल सुर्वेपाटील शहरअध्यक्ष बाळासाहेब सरवदे,मोहोळ तालुकाध्यक्ष कैलास खडके,पंढरपूर तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील,अक्कलकोट तालुकाध्यक्ष मल्लीनाथ पाटील,वाहतूक सेनेचे शहर संघटक जितेंद्र टेंभुर्णीकर,दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष मनोज बचुटे,महिला आघाडीच्या शहराध्यक्ष जयश्री हिरेमठ,दक्षिण विधानसभा उपसंघटक पवन देसाई,शेतकरी सेना महादेव मांढरे,अनिल बागल,शोभा साठे रोजगार स्वंयरोजगार संघटक गोविंद बंदपट्टे, महिला उपजिल्हाध्यक्ष करुणा यादव,शिक्षक सेनेचे प्रकाश कोळी,संतोषकुमार घोडके,हक्केसर रवी स्वामी,यश महिंद्रकर,वैभव रंपुरे सैफन जमखंडी,राहुल अक्कलवाडे,निखीता राठोड आदि उपस्थित होते.

Tags: Amit ThackerayRaj Thackeray
Previous Post

Breaking|जरांगे पाटलांवर टीका करणाऱ्या  बारस्करांवर ‘ प्रहार ‘ ; आमदार बच्चू कडूंचा मोठा निर्णय

Next Post

सांगोल्यातील मराठा आंदोलक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल; पहा.. पुढे काय झाले..!

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post

सांगोल्यातील मराठा आंदोलक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल; पहा.. पुढे काय झाले..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.