Wednesday, March 4, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

आम्ही वंचित का..? मोहोळचे शिष्टमंडळ थेट दिल्लीत..! वाचा काय आहे कारण..?

MH13 News by MH13 News
11 months ago
in महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक
0
आम्ही वंचित का..? मोहोळचे शिष्टमंडळ थेट दिल्लीत..! वाचा काय आहे कारण..?
0
SHARES
144
VIEWS
ShareShareShare

मोहोळ/ प्रतिनिधी

मोहोळहून मुंबई – पुण्यासह इतर ठिकाणीही जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी मोहोळ रेल्वे स्थानकावर पुर्वी प्रमाणेच रेल्वे थांबा व्हावा या मागणीचे निवेदन मोहोळ येथील शिष्टमंडळासह केंद्रीय रेल्वे मंत्री अश्वीनी वैष्णव यांना खासदार प्रणिती शिंदे यांनी दिले. (Praniti shinde MP )

मोहोळहुन (Mohol ) पुणे -मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे . पुणे -मुंबईला जाणाऱ्या प्रवाशामध्ये लहान मोठया व्यापारी वर्गासह शेतकरी , विद्यार्थी , नोकरदार , सर्वसामान्य नागरिकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे .

मार्च २०२० ( लॉकडाऊन ) पूर्वी मोहोळ रेल्वे स्टेशनवर सिद्धेश्वर एक्सप्रेस , चेन्नई मेल , कलबुर्गी -कोल्हापूर आदी गाडयांना थांबा होता, मात्र सध्या या ठिकाणी सदरील रेल्वे थांबत नाही.तरी मोहोळ रेल्वे स्थानकावर, पुर्वीच्या गाडयासह , हुतात्मा (इंटरसिटी ), एक्सप्रेस , इंद्रायणी एक्सप्रेस, सोलापुर कोल्हापुर आदी गाड्यानाही मोहोळ थांबा मिळावा.अशी आग्रही मागणी या भेटी दरम्यान करण्यात आली.

यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह शाहीन शेख सोलापूर महिला जिल्हाध्यक्षा, माजी सरपंच , नगरसेविका सिमा पाटील , पत्रकार चंद्रकांत देवकते,विक्रांत दळवी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष , विधिज्ञ श्रीरंग लाळे , संतोष शिंदे , सुरज शेख आदी उपस्थित होते .

रेल्वे मंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद..! सातत्याने पाठपुरावा..

मोहोळ शहरासह तालुक्यासाठी अतिशय गरजेचा असणारा रेल्वे थांबा होण्यासाठी मोहोळ येथील नागरिक प्रयत्न करत आहेत. याच मागणीसाठी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्वीनी वैष्णव (Ashwini Vaishanv )

यांना खास मोहोळ शहरातील शिष्टमंडळासह भेटलो. यावेळी रेल्वेमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.संबधित प्रश्नाबाबत माहीती घेऊन माझ्या परीने मी सकारात्मक निर्णय घेण्याचा प्रयत्न करेन असे आश्वासन मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शिष्टमंडळाला दिले. मोहोळच्या जिव्हाळ्याचा असणारा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करून प्रयत्नशील असेन.

प्रणिती शिंदे, खासदार

Tags: Adv Shrirang LaleAshwini Vaishnavmoholpraniti shinde CongressRailwaysolapurSolapur Maharashtra
Previous Post

आमचा आमदार हा ‘वणव्या’मधील ‘गारव्या’सारखा..! जेव्हा भर उन्हातून आलेले..!

Next Post

बाळे भागातील समस्यांनी नागरिक त्रस्त ; भाजप युवा नेत्याचा इशारा…

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post
बाळे भागातील समस्यांनी नागरिक त्रस्त ; भाजप युवा नेत्याचा इशारा…

बाळे भागातील समस्यांनी नागरिक त्रस्त ; भाजप युवा नेत्याचा इशारा...

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.