Wednesday, March 4, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

S G न्यूज पोर्टलचे शानदार लॉंचींग ; अनेक मान्यवर पत्रकारांची उपस्थिती

MH13 News by MH13 News
2 years ago
in सामाजिक, सोलापूर शहर
0
0
SHARES
17
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network


सोलापूर (प्रतिनिधी ) पत्रकारिता एक वसा चळवळ ध्यास समजून महिला पत्रकार विजयश्री गुळवे ह्या अनेक वर्षांपासून सर्वसामान्य माणसांच्या न्याय हक्कासाठी व सामाजिक बांधिलकी म्हणून पत्रकारिता करत असून त्यांनी दैनिक मध्ये अनेक वर्ष काम केलं असून वंचित पिढीत अन्याय ग्रस्त अत्याचार ग्रस्त घटकाच्या मूलभूत प्रश्नावर प्रशासन दरबारात आवाज उठवला असून सर्वसामान्य माणसाच्या अडचणी व समस्या ची त्यांना चांगली जाणीव आहे विशेष करून महिलांना न्याय मिळवा त्यांच्या अडचणी सोडवायला हव्या म्हणून पत्रकार विजयश्री गुळवे यांनी नुकतेच S G नावाने न्यूज पोर्टल सुरु केलं असून या  S G न्यूज पोर्टल चे सोलापूर येथे पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार व लोकप्रहार न्यूज चॅनल चे संपादक जमीर शेख यांच्या हस्ते शानदार लॉंचींग करण्यात आले.
पत्रकार विजयश्री गुळवे यांचे कार्य प्रेरणादायी


महिला पत्रकार विजयश्री गुळवे यांनी आपल्या पत्रकारिता च्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला केंद्र बिंदू मानून व सामाजिक बांधिलकी जपत पत्रकारिता केली असून जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे असे प्रतिपादन पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी पोर्टल लॉंचींग वेळी व्यक्त करून महिला पत्रकार विजयश्री गुळवे यांचे कार्य निवेदित पत्रकारांना नक्कीच प्रेरणादायी ठरणार असल्याचे म्हटलं आहे
S G न्यूज च्या माध्यमातून जनतेचे प्रश्न नक्कीच सूटतील अशी
पत्रकार विजयश्री गुळवे या जुन्याजाणत्या पत्रकार असून सोलापूर शहरातील जनतेच्या समस्या त्यांना चांगल्या ठाऊक आहेत S G न्यूज च्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांचे प्रश्न त्या पोर्टल च्या माध्यमातून विजयश्री गुळवे यांच्या हातून सूटतील अशी अपेक्षा लोकप्रहार न्यूज चे संपादक जमीर शेख यांनी व्यक्त करून महिला पत्रकार विजयश्री गुळवे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी इरफान शेख,अक्षय बबलाद ,इलियास सिद्दीकी  , इरफान शेख,.श्रीनिवास बोगा,गुरुनाथ कोळी,सिद्धलिंग नवले,प्रदीपकुमार शिंदे,अजमेर शेख,बंदेनवाज शेख,सादिक मुजावर,अकिब मडकी,मोहसीन बागवान,सद्दाम शेख,उजेफ इनामदार,शिवानंद येरटे,सागर इप्पलपल्ली,आशिष भुदत्त,सादिक शेख,विश्वनाथ बिराजदार,सैफन शेख,नागार्जुन राऊळ,शाहनवाज शेख,इब्राहिम मुजावर,इम्रान सय्यद,मोहसीन कोतकुंडे,प्रसाद जगताप,सकीब शेख,प्रसाद दिवानजी ,वाहिद शेख सह आदी डिजिटल पत्रकार उपस्थित होते.

Tags: solapur
Previous Post

पवार पॅटर्न |एकाच दिवसात शहर विकासासाठी सात कोटींचा निधी – किसन जाधव, प्रदेश उपाध्यक्ष

Next Post

डिजिटल मीडिया पत्रकारांवरील दाखल गुन्ह्यांची चौकशी करा -पत्रकार सुरक्षा समिती

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post

डिजिटल मीडिया पत्रकारांवरील दाखल गुन्ह्यांची चौकशी करा -पत्रकार सुरक्षा समिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.