MH 13News Network
शहरातील विविध विकासकामांसाठी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निधीची मागणी केली होती. या मागणीवर त्वरित निर्णय घेऊन उपमुख्यमंत्री पवार यांनी केवळ एकाच दिवसात सात कोटींचा निधी दिल्याचा शासन निर्णय घेतला अशी माहिती किसन जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पहा…