Monday, February 16, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

‘एंगेज महाराष्ट्र’ रोड शोमध्ये महाराष्ट्र शासनाचा सहभाग

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in महाराष्ट्र
0
सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन प्रशिक्षण १३२ व्या सत्राचा प्रवेश कार्यक्रम जाहीर
0
SHARES
3
VIEWS
ShareShareShare

‘माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा यांमधील संधी अनलॉक करणे’ या विषयावर ११ जून रोजी विशेष कार्यक्रम

मुंबई, : देशातील उद्योग आणि व्यावसायिक क्षेत्रातील प्रतिनिधींशी संवाद साधण्यासाठी महाराष्ट्र शासन, उद्योग विभाग, असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया (ASSOCHAM) यांच्या सहकार्याने, (Engage Maharashtra: Unlocking IT & IT-Enabled Services Opportunities) एंगेज महाराष्ट्र अनलॉकींग आय.टी. ॲण्ड आय.टी. ऐनेबल्ड सर्व्हिसेस ऑर्पोच्युनिटीज, हा आगामी संवादात्मक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विकास आयुक्त (उद्योग) दीपेंन्द्र सिंह कुशवाह यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ या कार्यक्रमामध्ये राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.  हा कार्यक्रम मंगळवार, 11 जून 2024 रोजी सकाळी 10:00 वाजता ग्रँड बॉलरूम, द लीला पॅलेस, बंगळुरू येथे आयोजित केलेला आहे.

उदयोन्मुख माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा (ITES) क्षेत्रातील, महाराष्ट्राचे उत्कृष्ट स्थान आणि भरीव गुंतवणुकीच्या संधी यांचा प्रचार व प्रसार करून त्याद्वारे राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. महाराष्ट्र हे भारतामधील आर्थिकदृष्ट्या प्रबळ राज्य म्हणून ओळखले जात असून व्यवसायासाठी अनुकूल वातावरण, विस्तृत पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ आणि अनुकूल भौगोलिक स्थान यामुळे आयटी उद्योगातील गुंतवणूकदारांसाठी एक आकर्षक ठिकाण बनले आहे. गुंतवणूक आणि नाविन्यतेसाठी  पूरक व  सक्षम व्यावसायिक परिसंस्था निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र शासन वचनबद्ध आहे.

देशातील उद्योग आणि व्यावसायिक क्षेत्रातील प्रतिनिधींशी संवाद साधण्यासाठी, राज्य शासनाचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ, श्री. कुशवाह  यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमामध्ये राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. हा कार्यक्रम सहभागींना महाराष्ट्रातील आयटी क्षेत्रात उपलब्ध असलेल्या विविध संधींचा लाभ घेण्यासाठी उत्तम व्यासपीठ ठरेल.महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या, सर्व उद्योजक, गुंतवणूकदार व कॉर्पोरेट हाऊसेस यांना महत्त्वपूर्ण अशा संवादात्मक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात येत असल्याची माहिती उद्योग संचालनालयामार्फत देण्यात आली आहे.

Previous Post

खरीप हंगाम पूर्व नियोजनाचा कृषीमंत्र्यांकडून आढावा; बी-बियाणे, खते वेळेत उपलब्ध करण्याचे निर्देश

Next Post

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२४ ची ८.९६ टक्के दराने परतफेड

Related Posts

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे आठ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे आठ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
*कुलगुरू T20 चषक 2026, सोलापूर*
महाराष्ट्र

*कुलगुरू T20 चषक 2026, सोलापूर*

6 February 2026
Next Post
महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२४ ची ८.९६ टक्के दराने परतफेड

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२४ ची ८.९६ टक्के दराने परतफेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.