Friday, April 10, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

थीम पॅव्हेलियनमध्ये प्रधानमंत्र्याचा लाभार्थ्यांशी संवाद

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in महाराष्ट्र, सामाजिक
0
थीम पॅव्हेलियनमध्ये प्रधानमंत्र्याचा लाभार्थ्यांशी संवाद
0
SHARES
8
VIEWS
ShareShareShare

पी.एम. विश्वकर्मा योजनेंतर्गत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या १८ कलाकृतींचे प्रदर्शन २१ आणि २२ सप्टेंबर रोजी प्रदर्शन नागरिकांसाठी खुले

वर्धा पी. एम. विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त उभारण्यात आलेल्या थीम पॅव्हेलियनमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 18 कलाकृतींच्या प्रदर्शनाची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पाहणी केली. यावेळी प्रधानमंत्री श्री.मोदी यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधून माहिती जाणून घेतली. हे प्रदर्शन नागरिकांसाठी 21 व 22 सप्टेंबर रोजी खुले राहणार आहे.

ग्रामीण व शहरी भागातील पारंपरिक कारागीर आणि हस्तकलेच्या लोकांना ओळख प्राप्त करून देण्यासाठी तसेच त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी केंद्र सरकारच्या सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्यावतीने गतवर्षी पी.एम. विश्वकर्मा योजना कार्यान्वित करण्यात आली. या योजनेचा वर्षपुर्ती सोहळा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पार पडला. पीएम विश्वकर्मा योजनेच्या आकर्षक कलाकृतींची पाहणी करताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कारागिरांचे कौतुक केले.

प्रदर्शनीमध्ये या कलाकृतींचा समावेश : उत्तराखंड राज्यातील जैंबुन निशा (गारलँड मेकर), बिहार येथील सिंटू कुमार ( डॉल व टॉय मेकर), नागालँड येथील अखिरिली किरहा (सुतार), मध्यप्रदेश येथील रामनाथसिंग गुजर (मूर्तीकार), केरळ राज्यातून सतीष के.सी. (सोनार), ओडिशा येथील सुदिप्ता दास (मत्सजाळे कारागीर), झारखंड येथील गोपाल माडीया (लोहार), आंध्रप्रदेश येथील एम. हरीक्रिष्णा (न्हावी), छत्तीसगड येथील कांतीबाई साहू (बास्केट मेकर), आसाम येथील उपेंद्रा बरुहा (राजमिस्त्री), तेलंगणा येथील महाराजू लक्ष्मी (धोबी), पंजाब येथील कमल कुमार (मोची), उत्तरप्रदेश येथील राजाराम (कुंभार), जम्मू आणि कश्मीर येथील अब्दूल माजीद भट (बोट मेकर), महाराष्ट्रातील कीर्ति संतोषराव रावेकर (टेलर्स), कर्नाटक येथील शेखरप्पा कम्म (अस्त्रकार), राजस्थान येथील भोला लौहार (हातोडा व टुल किट मेकर) आणि गुजरात राज्यातील कमलेशभाई परमार (कुलूप निर्मितीकार) यांचा समावेश आहे.

Previous Post

माझगाव येथील आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन  

Next Post

हिंदू- मुस्लिम बांधवांची ‘ सोनाई ‘; कव्वालीतून साधला ‘युवराज’ने भाईचारा

Related Posts

महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
आरोग्य

🏏 उन्हाळ्यात क्रिकेटची धमाल; विहान क्रिकेट अॅकॅडमीचे प्रशिक्षण शिबिर सुरू..

9 April 2026
धार्मिक

जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याचा निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

3 April 2026
गुन्हेगारी जगात

माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर फौजदारी गुन्हा..

3 April 2026
गुन्हेगारी जगात

शेअर मार्केटच्या आमिषाने ७२.६४ लाखांची फसवणूक; नेपाळी आरोपीस जामीन मंजूर

3 April 2026
‘त्या’ सुसाईड नोटने मिळवून दिला पिता-पुत्रांना न्याय..
गुन्हेगारी जगात

Mangalwedha |”त्या” डबल मर्डर प्रकरणी उच्च न्यायालयातून मोठी अपडेट ; साक्षीदारांच्या जबाबातील..

26 March 2026
Next Post

हिंदू- मुस्लिम बांधवांची ' सोनाई '; कव्वालीतून साधला 'युवराज'ने भाईचारा

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.