Sunday, September 13, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे ‘लिटिल चॅम्प’ क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस समारंभ उत्साहात

MH13 News by MH13 News
2 months ago
in सोलापूर शहर, स्पोर्ट्स
0
सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे ‘लिटिल चॅम्प’ क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस समारंभ उत्साहात
0
SHARES
4
VIEWS
ShareShareShare

सोलापूर, दि. 27 जुलै : सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या 12 वर्षांखालील ‘लिटिल चॅम्प’ क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ रविवारी (26 जुलै) सायंकाळी इंदिरा गांधी स्टेडियम, सोलापूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या स्पर्धेत तब्बल 200 बाल क्रिकेटपटूंनी सहभाग नोंदवत आपल्या कौशल्याची झलक दाखवली.समारंभाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त एसीपी दीपक आरवे होते.

प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अतुल कुलकर्णी, डॉ. सुमित मोरे आणि मनोज भागवत उपस्थित होते. सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप रावजी माने, चेअरमन रणजितदादा मोहिते-पाटील, व्हाईस चेअरमन श्रीकांत मोरे आणि सचिव तथा खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.यावर्षीपासून सुरू करण्यात आलेल्या या स्पर्धेसाठी 200 खेळाडूंचे 14 संघ तयार करण्यात आले. या संघांना सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनसाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या दिवंगत क्रिकेटपटूंची नावे देऊन त्यांना आदरांजली वाहण्यात आली.स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अनिल साम्रानी यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र निवड समिती स्थापन करण्यात आली होती.

योगेश कोंम्पल, राजेश येमुल, मुस्ताक खैराटकर, आनंद शेलार, सुनील शिंदे, निलेश गायकवाड आणि सचिव चंद्रकांत रेंबर्स यांनी स्पर्धेच्या आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. ही स्पर्धा जुळे सोलापूर येथील भंडारी मैदानावर पार पडली.स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना उपाध्यक्ष मुकुंद जाधव, माजी सचिव दिलीप बच्चूवार, टूर्नामेंट कमिटीचे चेअरमन संजय वडजे, ॲड. बसवराज सलगर, अनिल चोथे, किरण मणिहार, उदय डोके, निवड समिती सदस्य अनिल जाधव आणि डॉ. ढेंबरे यांच्या हस्ते सहभाग प्रमाणपत्रे देण्यात आली.स्पर्धेतील सामनावीर म्हणून वरद चिपडे, राजेश शिंदे, समृद्धी चट्टे, मो. रोमान शेख, दक्ष मोरे, अवनिश गरड, साहिल राजाणी, श्रीयान तिकटे, विराज टकले, अर्जुन पाटील, मीत गुडगुंटे, अब्दुल्ला शेख, प्रणव शिंदे, आदित्य चटके, वेंकटेश घाडगे, नमिष मिनियार, ओम धोत्रे, निखिल अलकुंटे आणि हर्षवर्धन सेन यांचा गौरव करण्यात आला.यावेळी अध्यक्ष दीपक आरवे यांनी बालपणापासूनच खेळाडूवृत्ती जोपासण्याचे महत्त्व सांगितले. डॉ. अतुल कुलकर्णी यांनी मुलांना क्रिकेटचा आनंद घेत सातत्याने सराव करण्याचे आवाहन केले, तर डॉ. सुमित मोरे यांनी सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनने उपलब्ध करून दिलेल्या या संधीचा लाभ घेऊन खेळात प्राविण्य मिळवण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सुनील मालप यांनी केले. स्पर्धेचा आढावा राजेंद्र गोटे यांनी सादर केला, तर संतोष बडवे यांनी आभार प्रदर्शन केले.

Previous Post

तीन दिवसीय शाहिरी महोत्सवाला हुतात्मा मध्ये जल्लोषात सुरुवात

Next Post

“समर्थ” स्वामीच्या कुटुंबासाठी देवेंद्र “दादा”, महापौर थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी; फडणवीस यांनी ताबडतोब…

Related Posts

#ब्रेकिंग | ‘आता माघार नाही!’ जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा; थेट “मुंबई”त आरक्षणासाठी अंतिम लढाई..! वाचा सविस्तर
महाराष्ट्र

#ब्रेकिंग | ‘आता माघार नाही!’ जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा; थेट “मुंबई”त आरक्षणासाठी अंतिम लढाई..! वाचा सविस्तर

12 September 2026
निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन
आरोग्य

निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन

29 August 2026
जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सामाजिक

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

6 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…
राजकीय

भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…

1 August 2026
Next Post
“समर्थ” स्वामीच्या कुटुंबासाठी देवेंद्र “दादा”, महापौर थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी; फडणवीस यांनी ताबडतोब…

"समर्थ" स्वामीच्या कुटुंबासाठी देवेंद्र "दादा", महापौर थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी; फडणवीस यांनी ताबडतोब...

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.