Wednesday, March 4, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

नांदेड लोकसभा संदर्भिकेचे जिल्‍हाधिकाऱ्यांच्या हस्‍ते प्रकाशन

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in महाराष्ट्र
0
नांदेड लोकसभा संदर्भिकेचे जिल्‍हाधिकाऱ्यांच्या हस्‍ते प्रकाशन
0
SHARES
7
VIEWS
ShareShareShare

नांदेड :- -नांदेड लोकसभा निवडणूक २०२४ ची परिपूर्ण माहिती असलेली लोकसभा संदर्भिका नांदेडचे आज जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. जिल्हा निवडणूक विभागासाठी जिल्हा माहिती कार्यालयामार्फत ही निर्मिती करण्यात आली. लोकसभा संदर्भिका नांदेडच्‍या माध्‍यमातून 1951 ते 2019 पर्यतचे नांदेड लोकसभा निवडणूक निकाल तसेच लोकसभा निवडणुकीसंदर्भातील सर्व अनुषंगिक संपर्काची माहिती माध्‍यमांना मिळणार आहे. या संदर्भिकेचे प्रकाशन आज जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या नियोजन भवनात पत्रकार परिषद आयोजित करण्‍यात आली होती.

यावेळी संदर्भिका नांदेडचे प्रकाशन त्‍यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. यावेळी निवासी उपजिल्‍हाधिकारी महेश वडदकर, जिल्‍हा परिषदेचे अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्‍हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, विविध माध्‍यमाचे प्रतिनिधी आदीची उपस्थिती होती.

नांदेड सं‍दर्भिकेत मतदार संघ नकाशा, निवडणूक आचारसंहितेत काय करावे याबाबतची पूर्ण माहिती, प्रमुख माध्‍यम प्रमाणिकरण व सनियंत्रण, माध्‍यम कक्ष, नांदेड, इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्र, (व्‍हीव्‍हीपॅट) भारत निवडणूक आयोग संपर्क, प्रमुख संपर्क अधिकारी, विविध कक्ष प्रमुख, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी , नांदेड जिल्‍ह्यातील मतदार संख्‍या, विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान केंद्र व अंतर्गत तहसिल व महसुली क्षेत्र, 1951 ते 2019 पर्यंतचे नांदेड लोकसभा निवडणूक निकाल, महाराष्‍ट्र राज्‍य निवडणूक कार्यक्रम, नांदेड लोकसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम 2024, नांदेड मिडीया सेंटर, तक्रार निवारण केंद्र याबाबतची माहिती या संदर्भिकेच्‍या माध्‍यमातून मिळणार आहे. नांदेड लोकसभा क्षेत्रातील प्रमुख अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक तसेच निवडणुकीतील जबाबदाऱ्यासोबत होणाऱ्या अधिकाऱ्यांचे कक्ष व त्यांचे क्रमांक याची यादी देखील यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे.

Previous Post

मतदानासाठी खासगी कार्यालयांनी सुट्टी न दिल्यास कारवाई ⭕

Next Post

लोकसभा निवडणूक खर्चासाठी उमेदवारांनी स्वतंत्र बँक खाते उघडण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश ⭕

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post
लोकसभा निवडणूक खर्चासाठी उमेदवारांनी स्वतंत्र बँक खाते उघडण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश ⭕

लोकसभा निवडणूक खर्चासाठी उमेदवारांनी स्वतंत्र बँक खाते उघडण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश ⭕

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.