Wednesday, December 3, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

शहर ‘उत्तर’मध्ये विधानसभेसाठी राहुल काटकर यांची मोर्चेबांधणी ; फडणवीस यांच्याकडे उमेदवारीची मागणी

MH13 News by MH13 News
1 year ago
in धार्मिक, नोकरी, महाराष्ट्र, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
शहर ‘उत्तर’मध्ये विधानसभेसाठी राहुल काटकर यांची मोर्चेबांधणी ; फडणवीस यांच्याकडे उमेदवारीची मागणी
0
SHARES
113
VIEWS
ShareShareShare

MH 13 News Network

शहरातील देव पुष्प फाउंडेशनचे संस्थापक राहुल काटकर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक समजले जातात. शहर उत्तर विधानसभेसाठी युवा उमेदवारास संधी मिळावी म्हणून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उमेदवारीसाठी आपण इच्छुक असल्यास संदर्भात अर्ज दिला आहे.

देवपुष्प फाउंडेशनच्या माध्यमातून राहुल काटकर यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले. ज्यामध्ये रोजगार मेळावा, भव्य मोफत नोकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये जवळपास 410 जणांना नियुक्ती मिळाली होती.

अनाथ मुलांसाठी सामाजिक बांधिलकी या नात्याने त्यांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी मर्सिडीज गाडीतून त्यांना सफर घडवली होती.

सोलापुरातील गणेशोत्सव मोठा प्रसिद्ध असतो. अनेक मंडळांना वर्गणी अथवा देणगी अभावी उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करता येत नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तर सोलापूर शहरातील जवळपास 151 गणेश मंडळांना त्यांनी श्रींच्या मूर्तीचे वितरण केले होते. यामुळे अनेक गणेश मंडळांशी त्यांचा थेट संपर्क आला आहे.

अयोध्यातील श्रीराम मंदिर ट्रस्टला एक लाख 11 हजार 111 रुपयांची देणगी विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय अधिकारी दादा वेदक यांच्याकडे सुपूर्द करून अध्यात्मिक ओढा असल्याचे सिद्ध केले होते. यावेळी संघ परिवारातील उदय वैद्य यांची उपस्थिती होती.

सद्यस्थितीत शहर उत्तर मध्ये विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख आहेत. परंतु पक्षांतर्गत त्यांना मोठा विरोध होताना दिसतोय. सोलापुरातील प्रसिद्ध विधीज्ञ मिलिंद थोबडे यांनी भाजपाकडे उत्तर विधानसभेमधून उमेदवारीची मागणी केली आहे. दरम्यान, भाजपा पक्षाकडून उमेदवारीचे तिकीट नाही मिळाल्यास अपक्ष लढण्याचा दावा त्यांनी केला आहे.

त्याचसोबत माजी महापौर शोभा बनशेट्टी, माजी नगरसेवक जगदीश पाटील, माजी सभागृह नेते सुरेश पाटील, यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी विजयकुमार देशमुख यांच्या उमेदवारीस विरोध केला आहे.

विजयकुमार देशमुख यांना वाढता विरोध..

भाजप नेते जगदीश पाटील, सुप्रसिद्ध विधीज्ञ मिलिंद थोबडे यांच्यासह शहर उत्तरमध्ये उमेदवारी साठी राहुल काटकर यांचा इच्छुक म्हणून समावेश झाला आहे. काही माजी नगरसेवकांनी देशमुख यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे.

देवेंद्र फडणवीस हे माझे गॉडफादर..!

शहर उत्तर मधून युवा चेहरा मिळावा यासाठी तसेच विधानसभेची उमेदवारी मिळावी म्हणून मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन दिले आहे. मला विश्वास आहे सामाजिक कार्य अहवाल आणि नवीन रक्ताला वाव यासाठी पक्षाकडून मला तिकीट मिळेल. फडणवीस यांना मी माझे गॉडफादर मानतो. सर्वसामान्य घटकातील तरुणांना ते संधी देतील याचा विश्वास सर्वांना आहे.

राहुल काटकर ,संस्थापक,देवपुष्प फाउंडेशन

Tags: BJP MaharashtraDevendra fadanvisDevpushp foundationMLA vijaykumar deshmukhRahul katkar
Previous Post

टोल फ्री:मुंबईतल्या ५ प्रवेश मार्गांवर हलक्या वाहनांसाठी ; जाणून घ्या..इतर मंत्रिमंडळ निर्णय

Next Post

राज्यपाल मंगळवारी सोलापुरात ; असा आहे दौरा..

Related Posts

सोलापुरातील कंपनीचा CNG पंप अचानक बंद; वाहनधारकांची गैरसोय..!!
सामाजिक

सोलापुरातील कंपनीचा CNG पंप अचानक बंद; वाहनधारकांची गैरसोय..!!

2 December 2025
अट्रॉसिटी प्रकरण |   बिराजदार यांना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन..
महाराष्ट्र

अट्रॉसिटी प्रकरण | बिराजदार यांना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन..

30 November 2025
अण्णा 75 वर ठाम..!! solapur पिण्याचे पाणी व रोजगाराला सर्वोच्च प्राधान्य : अण्णा बनसोडे, विधानसभा उपाध्यक्ष
महाराष्ट्र

अण्णा 75 वर ठाम..!! solapur पिण्याचे पाणी व रोजगाराला सर्वोच्च प्राधान्य : अण्णा बनसोडे, विधानसभा उपाध्यक्ष

29 November 2025
अब तक 110 | नई जिंदगी चौक खून प्रकरण : आरोपीला जन्मठेप..
गुन्हेगारी जगात

अब तक 110 | नई जिंदगी चौक खून प्रकरण : आरोपीला जन्मठेप..

29 November 2025
शुक्रवारी | ‘सत्यशोधक महात्मा जोतीबा फुले फेस्टिव्हल’ राज्यस्तरीय प्रबुद्ध पुरस्कारांचे वितरण
सामाजिक

शुक्रवारी | ‘सत्यशोधक महात्मा जोतीबा फुले फेस्टिव्हल’ राज्यस्तरीय प्रबुद्ध पुरस्कारांचे वितरण

27 November 2025
मोहोळ व मैंदर्गी निवडणूक प्रकरणात उमेदवारांना धक्का..!जिल्हा न्यायालयातून मोठी अपडेट…
महाराष्ट्र

मोहोळ व मैंदर्गी निवडणूक प्रकरणात उमेदवारांना धक्का..!जिल्हा न्यायालयातून मोठी अपडेट…

25 November 2025
Next Post
राज्यपाल मंगळवारी सोलापुरात ; असा आहे दौरा..

राज्यपाल मंगळवारी सोलापुरात ; असा आहे दौरा..

  • Home
  • New Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.