Wednesday, October 21, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

सार्वजनिक बांधकाम नागपूर प्रादेशिक विभागाअंतर्गत कामांचा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून आढावा

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in महाराष्ट्र, राजकीय, व्यापार, सामाजिक
0
सार्वजनिक बांधकाम नागपूर प्रादेशिक विभागाअंतर्गत कामांचा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून आढावा
0
SHARES
6
VIEWS
ShareShareShare

mh 13 news network

  सार्वजनिक बांधकाम नागपूर प्रादेशिक विभाग अंतर्गत करण्यात येत असलेल्या कामांना अधिकचा निधी उपलब्ध व्हावा यासाठी मंत्रालय स्तरावर पाठविण्यात आलेल्या प्रस्तावांना मान्यता  मिळण्यासाठी विभागाने पाठपुरावा करावा, अशा सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी  सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग नागपूर अंतर्गत कामांचा आढावा घेताना दिल्या.

महसूल मंत्री चंद्रशेखर यांनी सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, नागपूर अंतर्गत कामांचा आढावा घेतला. या बैठकीस सार्वजनिक बांधकाम मंत्री बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, सचिव संजय दशपुते, नागपूर विभागाचे मुख्य अभियंता दिनेश नंदनवार, नागपूर सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता जनार्दन भानुसे  यांच्यासह संबधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. बावनकुळे म्हणाले,  प्रशासकीय मान्यता व निधीअभावी विकासकामे  थांबू नयेत. यासाठी क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांनी विभाग व मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करावा. तसेच नागपूर येथील आमदार निवास, आयएएस आयपीएस, अधिकाऱ्यांसाठी निवास इमारत, नागभवन इमारत आणि सार्वजनिक बांधकाम विभागासाठी नवीन प्रशासकीय इमारत याबाबतचा  प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

Previous Post

फक्त 1महिना थांबा..! मिटेल पाणीबाणी ; गरज ओळखूनच शहर विकास आराखडा – महापालिका आयुक्त

Next Post

आमचे अण्णा गेले..! साश्रू नयनांनी सोलापूरकरांनी वाहिली महेश कोठे यांना श्रद्धांजली

Related Posts

मोर्चेबांधणी जोरात..! पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी जयकुमार गोरेंची डॉ. गांधी यांच्याशी चर्चा
महाराष्ट्र

मोर्चेबांधणी जोरात..! पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी जयकुमार गोरेंची डॉ. गांधी यांच्याशी चर्चा

21 October 2026
हर्षदारुपी दुर्गा वाईटावर विजय मिळवणारच; हुकूमशाहीला धडा शिकवण्याची संधी : मोहिते-पाटील
महाराष्ट्र

हर्षदारुपी दुर्गा वाईटावर विजय मिळवणारच; हुकूमशाहीला धडा शिकवण्याची संधी : मोहिते-पाटील

19 October 2026
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत राजकीय नेत्यांची ताकद कौस्तुभ गावडेंच्या पाठीशी; सोलापुरात प्रचाराचा धडाका!
महाराष्ट्र

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत राजकीय नेत्यांची ताकद कौस्तुभ गावडेंच्या पाठीशी; सोलापुरात प्रचाराचा धडाका!

19 October 2026
माढा तालुक्यात डॉ. रोंगे यांचा वाढता प्रभाव; शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..!
शैक्षणिक

माढा तालुक्यात डॉ. रोंगे यांचा वाढता प्रभाव; शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..!

19 October 2026
सांगली जिल्ह्यात डॉ. बी. पी. रोंगे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद; थेट भेटीनंतर..!! वाचा
महाराष्ट्र

सांगली जिल्ह्यात डॉ. बी. पी. रोंगे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद; थेट भेटीनंतर..!! वाचा

19 October 2026
वादळातही डगमगणार नाही; मनोज जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यासाठी सोलापूरच्या सकल मराठा समाजाचे आवाहन..
राजकीय

वादळातही डगमगणार नाही; मनोज जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यासाठी सोलापूरच्या सकल मराठा समाजाचे आवाहन..

18 October 2026
Next Post
आमचे अण्णा गेले..! साश्रू नयनांनी सोलापूरकरांनी वाहिली महेश कोठे यांना श्रद्धांजली

आमचे अण्णा गेले..! साश्रू नयनांनी सोलापूरकरांनी वाहिली महेश कोठे यांना श्रद्धांजली

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.