Tuesday, March 3, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

वाद मिटला| सोलापुरातील मराठ्यांची वज्रमूठ ; आजपासून सकल मराठा क्रांती मोर्चा..

MH13 News by MH13 News
2 years ago
in सामाजिक, सोलापूर शहर
0
0
SHARES
2.2k
VIEWS
ShareShareShare

सोलापुरात आज सकल मराठा समाज,मराठा क्रांती मोर्चा यांची एकजूट झाल्याचे चित्र दिसून आले असून काही वेळातच पत्रकार परिषदेमध्ये समाजातील प्रमुख नेतेमंडळी आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. मराठा आरक्षणासाठी आता माघार नाही यासाठी सकल मराठा क्रांती मोर्चा या झेंड्याखाली समाज एकवटणार असल्याचे चित्र पहावयास मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.



मराठा आरक्षणासाठी राज्यातील मराठा समाज हा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकवटला असून लढवय्या असलेल्या मराठा समाजाने आरक्षणाची लढाई ही अंतिम टप्प्यात असल्याचा निर्धार केला आहे. सोलापूर शहर जिल्ह्यातील सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा जिजाऊ जयंतीच्या पवित्र दिनी एकवटला असून त्यांच्यातील वाद मिटल्याचे चित्र आज दिसून आले.

सविस्तर बातमी याच ठिकाणी..

Tags: maratha aarkshanmaratha morcha
Previous Post

आज पंतप्रधान मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर

Next Post

Solapur | जगातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते ; पालकमंत्री यांनी घेतला आढावा..वाचा

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post

Solapur | जगातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते ; पालकमंत्री यांनी घेतला आढावा..वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.