Tuesday, December 2, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

सोलापूर जनता सहकारी बँकेस कोट्यावधींचा लक्षणीय नफा..!. धडाकेबाज वसुलीसह..

MH13 News by MH13 News
8 months ago
in नोकरी, व्यापार, सामाजिक, सोलापूर शहर
0
सोलापूर जनता सहकारी बँकेस कोट्यावधींचा लक्षणीय नफा..!. धडाकेबाज वसुलीसह..
0
SHARES
299
VIEWS
ShareShareShare

MH 13 News Network

सोलापूर जनता सहकारी बँकेस ३२ कोटी १७ लाखांचा लक्षणीय निव्वळ नफा

धडाकेबाज वसुलीमुळे एनपीएमध्ये लक्षणीय घट

: अध्यक्ष सुनिल पेंडसे यांची माहितीसोलापूर : प्रतिनिधीसोलापूर जनता सहकारी बँकेला आर्थिक वर्ष २०२४ – २५ मध्ये झालेली वसुली, कर्ज वाढ, एकूण व्यवसाय वाढ, गुंतवणुकीमुळे वाढीव व्याज यांचा एकत्रित परिणाम म्हणूनलेखापरिक्षणपूर्व (unaudited) ३२ कोटी १७ लाख रुपयांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष सुनिल पेंडसे यांनी शुक्रवारी परिषदेत दिली.

बँकेने केलेल्या धडाकेबाज वसुलीमुळे बँकेच्या नेट एनपीएमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत मोठी घट होऊन ग्रॉस एनपीए ५.७७ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे, असेही श्री. पेंडसे म्हणाले.

सोलापूर जनता सहकारी बँकेच्या सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकात एकूण ४१ शाखा असून १९०४ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. बँकेने १०७४.१६ कोटी रुपयांची कर्जे वितरित केली असून एकूण व्यवसाय २९७८ कोटी रुपयांचा झाला आहे. बँकेचे भाग भांडवल ७२.१२ कोटी रुपये आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांनुसार भांडवल पर्याप्तता (सीआरएआर) १२ टक्के असणे अपेक्षित आहे.

मात्र सोलापूर जनता सहकारी बँकेने यातदेखील आघाडी घेतली असून बँकेची भांडवल पर्याप्तता १८.८० टक्के आहे. त्यामुळे बँकेच्या भांडवलाची स्थिती उत्तम असल्याचेही अध्यक्ष श्री. पेंडसे म्हणाले. बँकेच्या नेट एनपीएमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत मोठी घट होऊन नेट एनपीए ०.८३ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

९०१.२२ कोटी रुपयांची गुंतवणूक सोलापूर जनता सहकारी बँकेने केलेली आहे. प्रोव्हिजन कव्हरेज रेशोही मागील वर्षाच्या तुलनेत वाढून तो ८६.३१ टक्के झाला आहे.सोलापूर जनता सहकारी बँकेने दिलेले कर्जाचे व्याजदर इतर बँकांच्या तुलनेत कमी आहेत. त्यामुळे ग्राहकांना मोठा फायदा होत आहे. गृहकर्जदेखील ८.५० टक्क्यांपासून देण्यात आल्यामुळे ग्राहकांना बँकेकडून अनोखी भेट मिळाली आहे, असेही अध्यक्ष श्री. पेंडसे म्हणाले.

या पत्रकार परिषदेस सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनिल पेंडसे, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुनाखे, संचालक वरदराज बंग, प्राचार्य गजानन धरणे, तज्ञ संचालक सी. ए. गिरीष बोरगावकर, पुरूषोत्तम उडता, संचालिका चंद्रिका चौहान, विनोद कुचेरिया, उपसरव्यवस्थापक अंजली कुलकर्णी, मकरंद जोशी, देवदत्त पटवर्धन, सहाय्यक सरव्यवस्थापक तुळशीदास गज्जम, रामदास सिद्दुल, रमेश मामड्याल, मुख्य कार्यालयातील अधिकारी मदन मोरे, मुख्य कार्यालयातील सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.———-

सोलापूर जनता सहकारी बँकेची दमदार कामगिरी

सोलापूर जनता सहकारी बँकेचे ७० हजार सभासद असून भाग भांडवल ७२.१२ कोटी रुपये आहे. एकूण ठेवी १९०४.१४ रुपये आहे. बँकेने मागील आर्थिक वर्षात १०७४.१६ कोटी रुपयांची कर्जे वितरित केली आहेत. बँकेने ९०१.२२ कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून बँकेचा नेट एनपीए ०.८३ टक्के तर निव्वळ नफा ३२.१७ कोटी रुपये झाला आहे. आरबीआयचे कोणतेही निर्बंध सोलापूर जनता सहकारी बँकेवर नाहीत, असेही बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे यांनी सांगितले.

Tags: solapurSolapur Maharashtra
Previous Post

मनसे स्टाईल | जेव्हा मनसैनिक शहरातील बँकेच्या अधिकाऱ्यांना भेटतात…!

Next Post

छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे काम अद्याप रखडलेले ; शिवभक्त थेट महापालिका आयुक्तांकडे..

Related Posts

सोलापुरातील कंपनीचा CNG पंप अचानक बंद; वाहनधारकांची गैरसोय..!!
सामाजिक

सोलापुरातील कंपनीचा CNG पंप अचानक बंद; वाहनधारकांची गैरसोय..!!

2 December 2025
अट्रॉसिटी प्रकरण |   बिराजदार यांना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन..
महाराष्ट्र

अट्रॉसिटी प्रकरण | बिराजदार यांना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन..

30 November 2025
अण्णा 75 वर ठाम..!! solapur पिण्याचे पाणी व रोजगाराला सर्वोच्च प्राधान्य : अण्णा बनसोडे, विधानसभा उपाध्यक्ष
महाराष्ट्र

अण्णा 75 वर ठाम..!! solapur पिण्याचे पाणी व रोजगाराला सर्वोच्च प्राधान्य : अण्णा बनसोडे, विधानसभा उपाध्यक्ष

29 November 2025
अब तक 110 | नई जिंदगी चौक खून प्रकरण : आरोपीला जन्मठेप..
गुन्हेगारी जगात

अब तक 110 | नई जिंदगी चौक खून प्रकरण : आरोपीला जन्मठेप..

29 November 2025
शुक्रवारी | ‘सत्यशोधक महात्मा जोतीबा फुले फेस्टिव्हल’ राज्यस्तरीय प्रबुद्ध पुरस्कारांचे वितरण
सामाजिक

शुक्रवारी | ‘सत्यशोधक महात्मा जोतीबा फुले फेस्टिव्हल’ राज्यस्तरीय प्रबुद्ध पुरस्कारांचे वितरण

27 November 2025
मोहोळ व मैंदर्गी निवडणूक प्रकरणात उमेदवारांना धक्का..!जिल्हा न्यायालयातून मोठी अपडेट…
महाराष्ट्र

मोहोळ व मैंदर्गी निवडणूक प्रकरणात उमेदवारांना धक्का..!जिल्हा न्यायालयातून मोठी अपडेट…

25 November 2025
Next Post
छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे काम अद्याप रखडलेले ; शिवभक्त थेट महापालिका आयुक्तांकडे..

छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे काम अद्याप रखडलेले ; शिवभक्त थेट महापालिका आयुक्तांकडे..

  • Home
  • New Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.