mh 13 news network
गायक मोहम्मद अयाज यांच्या रमज़ान ईद मीलन कार्यक्रमास केन्द्रीय माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे साहेब व सोलापुर जिल्हा प्रशासन अधिकारी सह दिग्गज नेते मंडळीनी दुध शुरकुरमाचा आस्वाद घेतला
सोलापूर- सोलापूर चे सुपुत्र व महाराष्ट्राचे महागायक विजेते मोहम्मद अयाज परिवारच्या वतीने शुक्रवार दिनांक १२ एप्रिल रोजी ईद मीलन कार्यक्रमास देशाचे माजी गृहमंत्री मा .सुशील कुमार शिंदे साहेब, अपर जिल्हाधिकारी मा. मोनिका सिंह ठाकुर , निवासी उप जिल्हाधिकारी मा . मनिषा कुंभार , उप जिल्हाधिकारी महसुल अमृत नाटेकर , कांग्रेस चे सोलापुर शहर अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे, सोलापुर जिल्ह्याचे शिवसेना संपर्क प्रमुख प्राध्यापक मा. शिवाजीराव सांवत , राष्ट्रवादी चे जिल्हा अध्यक्ष मा . काका साठे , दिल्ली चे पोलीस अधिक्षक मा . सलमान ताज पाटील ,

सोलापुर ग्रामीण चे अपर पोलीस अधिक्षक मा प्रीतम यावलकर , सोलापुर ग्रामीण चे पोलीस उप अधीक्षक मा. विजया कुर्री , सोलापुर शहर पोलीस सह आयुक्त मा. सुधिर खिरडीकर , सोलापुर ग्रामीण चे उप अधीक्षक संकेत देवळेकर , मनोरमा बैंकेचे अध्यक्ष श्रीकांत मोरे , मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अविनाश घोडके, डॉ नितिन तैष्णीवाल , डॉ पैके , माजी नगर सेवक रियाज खरादी , उर्दू घर सांस्कृतिक समीती चे सदस्य हारुन बागवान, साहीर नदाफ, असिफ इकबाल, महेमुद नवाज उपस्थित होते.