Wednesday, December 3, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

Solapur |अक्षय तृतीयेच्या मुहूर्तालाच झोन कार्यालयात आंदोलन..

MH13 News by MH13 News
7 months ago
in आरोग्य, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
Solapur |अक्षय तृतीयेच्या मुहूर्तालाच झोन कार्यालयात आंदोलन..
0
SHARES
237
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network

पाणी, ड्रेनेज, कचरा, रस्ता, दिवाबत्ती व नाला या विविध मागण्यांसाठी विभागीय कार्यालयात सुरेश पाटील यांचे आंदोलन

उपायुक्तांच्या मध्यस्तीनंतर आंदोलन मागे

सोलापूर – सोलापूर शहरात विकास काम संथगतीने सुरु असून पालिका प्रशासनाला जागे करण्यासाठी विभागीय कार्यालय क्रमांक 3 मध्ये बुधवारी दुपारी आंदोलन करण्यात आले.

रस्ता, पाणी, ड्रेनेज, लाईट आदी कामासाठी महापालिकेच्या वतीने कामे होत नसल्याने विविध समस्या भेडसावत आहेत. यासाठी आंदोलन करत असल्याची माहिती माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी दिले. Suresh patil

विभागीय कार्यालय क्रमांक 3 मध्ये आंदोलनाची माहिती मिळताच उपायुक्त आशिष लोकरे,( Ashish Lokare )

विभागीय कार्यालयाचे सौ. सुनीता हिबारे Sunita Hibare यांच्या मध्यस्थीनंतर सुरेश पाटील यांनी आंदोलन स्थगिती करत विविध प्रश्न उपायुक्तांसमोर मांडण्यात आले.

शहरात पाणीपुरवठा 5 दिवसाआड होत असताना घोंगडे वस्ती, मड्डी वस्ती, इंदिरा वसाहत, सोना नगर, मुनाळे बोळ, गणेश नगर, दाळगे प्लॉट या परिसरात अनियमित पाणीपुरवठा व दूषित पाणीपुरवठा येत आहे. तर काही ठिकाणी पिवळसर पाणीपुरवठा होत आहे.या संबंधित अनेकवेळा तक्रारी देऊनही पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. जोडभावी पेठ परिसरातील स्मार्ट सिटी भागात रस्त्यावर लाखो लिटर पाणी वाहत असतात.

फुटपाथ धुवणे, गाडी धुवणे असे प्रकार सरार्स होत असून पाणीपुरवठा वेळेत बदल करण्यात यावे. या भागात अनेकांच्या घरात बेकायदेशीर नळ कनेक्शन दिले असल्याने पाण्याचा वापर जास्त होत आहे. तसेच प्रभाग क्रमांक 3 मध्ये ड्रेनेज भरत असून मॅन होल मध्ये गाळ साचले असून ड्रेनेजचे पाणी नागरिकांच्या घरात येत आहे.

विभागीय कार्यालयाच्या वतीने वारंवार सांगुनही साफ सफाई होत नाही. यासह ब्रिटिशकालीन पाण्याचे व ड्रेनेजचे पाईपलाईन गंजलेले व कुजलेले असून त्याची पाहणी करून पाणी व ड्रेनेज लाईन बदलून घ्यावे. रस्त्यावरील लाईट वारंवार बंद पडत आहेत.

प्रभाग 3 मध्ये नवीन रस्ते करताना काही भागात अंडरग्राउंड केबल टाकल्याची खात्री करूनच रस्ते करावे. मानवी नगर, हैनाळकर पट्टा या भागात दिड वर्षापूर्वी पेव्हर ब्लॉक टाकण्यात आले होते. त्या भागात निकृष्ट दर्जेचे काम झाल्याने ड्रेनेज व पेव्हर ब्लॉक खराब झाले आहे.

सदर काम केलेल्या कंत्राटदारावर कारवाई करून पुनःच काम करून द्यावे. प्रभागात झाडूवाले व बिगारी यांचे जागा रिक्त असल्याने प्रभागात कचरा गोळा आहे परंतु मनुष्यबळ कमी असल्याने त्वरित जागा भरण्यात यावे. नागरिकांच्या घरोघरी घन्टागाडी जात नाही.

काही भागात 2 दिवसाआड कचरा उचलला जात नसल्याने अनेक नागरिकांनी तक्रारी मांडल्या आहेत. पावसाळ्यापूर्वी धाकटा राजवाडा ते रूपाभवानी मंदिर रोड पर्यंत नाला साफसफाई करण्यात यावे. प्रभाग क्रमांक 3 मध्ये गरीब नागरिक असून त्यांच्या करिता आरोग्य वर्धिनी उभारण्यात यावे. असे एक ना अनेक तक्रारी उपायुक्त आशिष लोकरे यांच्यापुढे मांडण्यात आले.

विभागीय कार्यालयातील अनेक जागा रिक्त असून पालिकेच्या वतीने सर्व जागा भरून प्रभागाच्या समस्या सोडवण्यात यावे अशी मागणी माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी केले.

यावेळी उपायुक्त आशिष लोकरे यांनी 8 दिवसांत सर्व समस्या मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी संदीप महाले, रवी गड्डम, प्रशांत कलशेट्टी, शरणु मुडल, माऊली जांभळे, भारत माने, राहुल कांबळे, सिद्राम दासरी, सिद्दु गंधाळकर, रसोलगीकर, प्रथमेश गुल्लापल्ली आदींची उपस्थिती होती.

Tags: Ashish lokareSmcsolapurSolapur Maharashtrasolapur municipal corporationSuresh patilZone office
Previous Post

Chalo Mumbai | मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा दिला आंदोलनाचा इशारा…! Breaking

Next Post

पाणी वाया घालणाऱ्यांवर आयुक्तांचा थेट कारवाईचा इशारा.!

Related Posts

सोलापुरातील कंपनीचा CNG पंप अचानक बंद; वाहनधारकांची गैरसोय..!!
सामाजिक

सोलापुरातील कंपनीचा CNG पंप अचानक बंद; वाहनधारकांची गैरसोय..!!

2 December 2025
अट्रॉसिटी प्रकरण |   बिराजदार यांना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन..
महाराष्ट्र

अट्रॉसिटी प्रकरण | बिराजदार यांना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन..

30 November 2025
अण्णा 75 वर ठाम..!! solapur पिण्याचे पाणी व रोजगाराला सर्वोच्च प्राधान्य : अण्णा बनसोडे, विधानसभा उपाध्यक्ष
महाराष्ट्र

अण्णा 75 वर ठाम..!! solapur पिण्याचे पाणी व रोजगाराला सर्वोच्च प्राधान्य : अण्णा बनसोडे, विधानसभा उपाध्यक्ष

29 November 2025
अब तक 110 | नई जिंदगी चौक खून प्रकरण : आरोपीला जन्मठेप..
गुन्हेगारी जगात

अब तक 110 | नई जिंदगी चौक खून प्रकरण : आरोपीला जन्मठेप..

29 November 2025
शुक्रवारी | ‘सत्यशोधक महात्मा जोतीबा फुले फेस्टिव्हल’ राज्यस्तरीय प्रबुद्ध पुरस्कारांचे वितरण
सामाजिक

शुक्रवारी | ‘सत्यशोधक महात्मा जोतीबा फुले फेस्टिव्हल’ राज्यस्तरीय प्रबुद्ध पुरस्कारांचे वितरण

27 November 2025
मोहोळ व मैंदर्गी निवडणूक प्रकरणात उमेदवारांना धक्का..!जिल्हा न्यायालयातून मोठी अपडेट…
महाराष्ट्र

मोहोळ व मैंदर्गी निवडणूक प्रकरणात उमेदवारांना धक्का..!जिल्हा न्यायालयातून मोठी अपडेट…

25 November 2025
Next Post
पाणी वाया घालणाऱ्यांवर आयुक्तांचा थेट कारवाईचा इशारा.!

पाणी वाया घालणाऱ्यांवर आयुक्तांचा थेट कारवाईचा इशारा.!

  • Home
  • New Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.