Saturday, March 7, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

माविमच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त २० ते २५ मार्च २०२५ दरम्यान विशेष प्रदर्शन

MH 13 News by MH 13 News
12 months ago
in महाराष्ट्र, राजकीय, व्यापार, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
माविमच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त २० ते २५ मार्च २०२५ दरम्यान विशेष प्रदर्शन
0
SHARES
6
VIEWS
ShareShareShare

माविम सुवर्ण महोत्सव – ‘नव तेजस्विनी २०२५’

mh 13 news network

मुंबई : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त नव तेजस्विनी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन  २० ते २५ मार्च २०२५ या कालावधीत सिडको एक्झिबिशन सेंटर, वाशी, नवी मुंबई येथे होणार आहे.

या महोत्सवात महाराष्ट्रातील १४० हून अधिक स्टॉलधारक सहभागी होणार असून, विविध जिल्ह्यांतील महिला बचतगटांनी तयार केलेली उत्कृष्ट उत्पादने प्रदर्शित केली जाणार आहेत. हस्तकला, बांबू उत्पादने, हातमाग वस्त्रप्रकार, पारंपरिक ग्रामीण उत्पादने यांसारख्या विविध उत्पादनांची खरेदी या प्रदर्शनात करता येणार आहे. तसेच विविध ग्रामीण व शेतकरी महिला बचतगटांद्वारे तयार केलेले खास पारंपरिक पदार्थांचा आस्वाद या ठिकाणी घेता येणार आहे. माविमकडून महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी हे प्रदर्शन एक उत्तम व्यासपीठ ठरणार आहे.

विविध जिल्ह्यांतील महिलांच्या कुशल हातांनी तयार केलेल्या उत्कृष्ट हस्तकला,, बांबू उत्पादने, आणि स्थानिक पदार्थ एकाच ठिकाणी अनुभवण्याची संधी येथे मिळणार आहे. जास्तीत जास्त महिलांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन माविमने केले आहे

Previous Post

फसवणूक प्रकरणी बिशी चालकास जामीन मंजूर

Next Post

पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आतापर्यंत १८ हजार ८०० शिक्षकांची भरती

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post
पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आतापर्यंत १८ हजार ८०० शिक्षकांची भरती

पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आतापर्यंत १८ हजार ८०० शिक्षकांची भरती

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.