Friday, April 10, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

श्रीकाशीमहापीठाचे पुरस्कार जाहीर

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in धार्मिक, सोलापूर शहर
0
श्रीकाशीमहापीठाचे पुरस्कार जाहीर
0
SHARES
95
VIEWS
ShareShareShare

आठ जणांचा होणार श्रीकाशीमहापीठाकडून गौरव

MH 13 NEWS NETWORK

सोलापूर : श्री जगद्‌गुरू विश्वाराध्य ज्ञानसिंहासन, जंगमवाडी मठ, वाराणसी यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना देण्यात येणारा पुरस्कार सोहळा शनिवार दि. २७ जुलै रोजी सांयकाळी ६ वाजता डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह, सोलापूर येथे होणार असल्याची माहिती डॉ. अनिल सर्जे यांनी पत्रकार परिषदेत दिली.


श्रीकाशी जगद्‌गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या अमृतहस्ते व श्रीकाशी जगद्‌गुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सान्निध्यात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे. दहा हजार रुपये रोख रक्कम, गौरवपत्र, रुद्राक्ष माळ, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
या पत्रकार परिषदेस सिद्धय्या स्वामी-हिरेमठ, बाबुराव मैदर्गीकर, रेवणसिद्ध वाडकर, राजशेखर बुरकुले, विद्यानंद स्वामी, चिदानंद मुस्तारे, सचिन विभूते उपस्थित होते.

यांना जाहीर झाले पुरस्कार
डॉ. चंद्रशेखर कपाळे साहित्य पुरस्कार डॉ. वेदप्रकाश डोणगावकर-मठवाले (वाशिम), वे. मू. वीरसंगय्या स्वामी आदर्श शिक्षक पुरस्कार राजेंद्र बलसुरे (सोलापूर), वे. मू. सदाशिव स्वामी प्रज्ञा पुरस्कार ऐश्वर्या कुलकर्णी (धाराशिव), वे.मू. बंडय्या मठपती समाजसेवा पुरस्कार महेश स्वामी (पिंपरी चिंचवड, पुणे), विठाबाई देवाप्पा पसारकर कृतज्ञता पुरस्कार व्याख्यान केसरी वे. मू. बसवराज शास्त्री-हिरेमठ (सोलापूर), श्री ष. ब्र. परंडकर महाराज पत्रकारिता पुरस्कार प्रा. भीमाशंकर मोतीपवळे चाकूरकर (लातूर), सिद्रामप्पा भोगडे नाट्यकर्मी पुरस्कार गुरुनाथ वठारे (सोलापूर), शांताबाई व निवृत्ती गायकवाड (स्वकुळ साळी समाज) कीर्तनकार पुरस्कार ह. भ. प. डॉ. अनंत भाऊराव बिडवे (बार्शी)

Previous Post

दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी २५ हजार रूपयांची लाच स्वीकारलेला पोलीस शिपाई एसीबीच्या जाळ्यात

Next Post

अंबड मधील एमआयडीसीसाठी मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय..

Related Posts

महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
आरोग्य

🏏 उन्हाळ्यात क्रिकेटची धमाल; विहान क्रिकेट अॅकॅडमीचे प्रशिक्षण शिबिर सुरू..

9 April 2026
धार्मिक

जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याचा निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

3 April 2026
गुन्हेगारी जगात

माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर फौजदारी गुन्हा..

3 April 2026
गुन्हेगारी जगात

शेअर मार्केटच्या आमिषाने ७२.६४ लाखांची फसवणूक; नेपाळी आरोपीस जामीन मंजूर

3 April 2026
‘त्या’ सुसाईड नोटने मिळवून दिला पिता-पुत्रांना न्याय..
गुन्हेगारी जगात

Mangalwedha |”त्या” डबल मर्डर प्रकरणी उच्च न्यायालयातून मोठी अपडेट ; साक्षीदारांच्या जबाबातील..

26 March 2026
Next Post
अंबड मधील एमआयडीसीसाठी मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय..

अंबड मधील एमआयडीसीसाठी मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.